ETV Bharat / state

'टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन' विजेत्यांना काय वाटतं जाणून घ्या - बल्लीप्पा विजेता टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या हाफ मॅरेथॉन प्रकरामध्ये पुरूष गटात तिर्था पून याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर द्वितीय व तृतीय क्रमांकावर मानसिंग आणि बल्लिप्पा बाजी मारली आहे.

tata-muोtata-mumbai-half-marathon-won-by-tirtha-punmbai-half-marathon-won-by-tirtha-pun
'टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन' विजेत्यांना काय वाटतं जाणून घ्या
author img

By

Published : Jan 19, 2020, 10:12 AM IST

मुंबई - टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा हाफ मॅरेथॉन पुरुष व महिला गटाचा निकाल लागला आहे. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. हाफ मॅरेथॉन स्पर्धा 15 किलोमीटरची होती यामध्ये पुरुष गटात तिर्था पून हा प्रथम मानसिंग हा द्वितीय आणि बल्लीप्पा हा तिसरा आला. हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील हे विजेते हे शासकीय सेवेत आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी कशा प्रकारची तयारी केली होती या विजयाबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...

Intro:मुंबई हाफ मॅरेथॉन विजेत्यांना काय वाटतं जाणून घ्या

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा हाफ मॅरेथॉन पुरुष व महिला गटाचा निकाल लागला आहे. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. हाफ मॅरेथॉन स्पर्धा ही पंधरा किलोमीटर ची होती यामध्ये पुरुष गटात तिर्था पून हा प्रथम मनसिंग हा द्वितीय आणि बल्लीप्पा हा तिसरा आला. हे हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते हे शासकीय सेवेत आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी कशा प्रकारची तयारी केली होती या विजयाबद्दल काय वाटतं हे जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनीBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.