ETV Bharat / state

VIDEO: क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा, तलवारीने सपासप वार - गोवंडी हल्ला

मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. गोवंडी स्थानकाच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस मैदानावर काही अल्पवयीन मुले १९ जानेवारीला क्रिकेट खेळत होती. यादरम्यान दुसऱ्या गटातील १० ते १२ मुलांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर तलवारीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या या मुलावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

sword attack
अल्पवयीन मुलावर टोळक्याचा तलवारीने हल्ला
author img

By

Published : Jan 24, 2020, 8:53 PM IST

मुंबई - क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गोवंडी पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील एका मैदानात ही घटना घडली. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलावर टोळक्याचा तलवारीने हल्ला

हेही वाचा - मुंबईत पुन्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी वेब सिरीजमधील अभिनेत्रीसह ४ मॉडेलची सुटका
मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. गोवंडी स्थानकाच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस मैदानावर काही अल्पवयीन मुले १९ जानेवारीला क्रिकेट खेळत होती. यादरम्यान दुसऱ्या गटातील १० ते १२ मुलांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर तलवारीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या या मुलावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - 'या' सरकारी बँकेची ३८.१९ कोटी रुपयांची फसवणूक

घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पीडित मुलाची प्रकृती आता सुधारत असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुले देवनार येथील रहिवाशी असून गोवंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro: गोवंडीत क्रिकेट खेळताना मैदानावर अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला

मुंबईतील गोंवडी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील एका मैदानात क्रिकेट खेळताना काही मुलांमध्ये वाद निर्माण झाला यात एका टोळक्याने येऊन एका मुलाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सामाज माध्यमावर फिरत असून मारहाण झालेला मुलगा गंभीर जखमी आहे.याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body: गोवंडीत क्रिकेट खेळताना मैदानावर अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला

मुंबईतील गोंवडी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील एका मैदानात क्रिकेट खेळताना काही मुलांमध्ये वाद निर्माण झाला यात एका टोळक्याने येऊन एका मुलाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सामाज माध्यमावर फिरत असून मारहाण झालेला मुलगा गंभीर जखमी आहे.याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण झालेली ही घटना 19 जानेवारीची असून हार्बर मार्गवरील गोंवडी स्टेशनच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस मैदानावर काही अल्पवयीन मुले क्रिकेट खेळत होती त्याचवेळी दुसऱ्या गटातील दहा ते बारा मुलं आले त्यातील एका मुलाच्या हातामध्ये तलवार होती.या मुलांमध्ये जुना वाद होता त्या वादातून तलवारीने सपासप वार या मुलावर करण्यात आले यामुळे हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती गोवंडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ज्या मुलावर हल्ला झाला होता त्याची तब्येत आता सुधारत असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही अल्पवयीन मुलं देवनार येथील रहिवाशी असून गोवंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.