मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची बहीण मितु सिंहला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याप्रमाणे आज मितु सिंह ईडी कार्यालयात हजर झाली आहे. रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या श्रुती मोदी हिला सुद्धा ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...