ETV Bharat / state

जेएनयू मारहाण : 'घटनेची चौकशी होऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करा' - जेएनयू मारहाण प्रकरण

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) खळबळजनक घटना घडली. काही गुंडांनी विद्यापीठात घुसून शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना संतापजन असून हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

supriya sule comment on JNU issue
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jan 5, 2020, 11:55 PM IST

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) खळबळजनक घटना घडली. काही गुंडांनी विद्यापीठात घुसून शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना संतापजन असून हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

  • जेएनयूमध्ये घुसून काही कार्यकर्त्यांनी तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांना जबरी मारहाण केली. ही घटना संतापजनक आहे. @PMOIndia या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध.या घटनेची चौकशी होऊन हल्लेखोरावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. #JNUViolence

    — Supriya Sule (@supriya_sule) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही गुंड विद्यापीठ परिसरात आले. त्यांनी विद्यापीठ वसतिगृहाच्या दिशेने दगडफेक करत तोडफोड केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. गुंडांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थी आणि शिक्षकांना जबर मारहाण केली आहे. ही घटना संतापजनक असून, याचा सुप्रिया सुळेंनी निषेध केला आहे. या घटनेची चौकशी होऊन, हल्लेखोरांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Intro:Body:

जेएनयू मारहाण : 'घटनेची चौकशी होऊन हल्लोखोरांवर कडक कारवाई करा'

मुंबई -  जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना घडली. काही गुंडांनी विद्यापीठात घुसून शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना संतापजन असून हल्लोखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही गुंड विद्यापीठ परिसरात आले. त्यांनी विद्यापीठ वसतिगृहाच्या दिशेने दगडफेक करत तोडफोड केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. गुंडांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थी आणि शिक्षकांना जबर मारहाण केली आहे. ही घटना संतापजनक असून, याचा सुप्रिया सुळेंनी निषेध केला आहे. या घटनेची चौकशी होऊन, हल्लेखोरावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.