ETV Bharat / state

शुक्रवारपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार, राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय - sugar factory in maharashtra

यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम येत्या शुक्रवारपासून (22 नोव्हेंबर) सुरू करण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतला. राज्यपालांनी आज बैठक घेतली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. साखर हंगाम लवकर सुरू झाल्याने गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांना तातडीने गाळप सुरू करता येईल.

शुक्रवारपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार
author img

By

Published : Nov 20, 2019, 3:06 AM IST

मुंबई - यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम येत्या शुक्रवारपासून (22 नोव्हेंबर) सुरू करण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतला. राज्यपालांनी आज बैठक घेतली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. साखर हंगाम लवकर सुरू झाल्याने गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांना तातडीने गाळप सुरू करता येईल. आगामी गळीत हंगाम बैठकीत प्रलंबित निर्णय मार्गी लागतील असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

शेखर गायकवाड म्हणाले, की 22 नोव्हेंबरपासून राज्यातील कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होईल. साखर कारखान्यांमार्फत करण्यात येणाऱ्या कपातीबाबत ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला. गेल्या 25 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या थकबाकी वरती, साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुली संदर्भात बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आगामी गळीत हंगामाच्या प्रलंबित निर्णयावर निश्‍चितपणे मार्ग निघेल असे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत साखर आयुक्तालयामार्फत केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे. राज्यातील 162 पैकी 105 साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला असून शेतकऱ्यांची शंभर टक्के पैसे दिलेल्या सर्व कारखान्यांना परवानगी दिली आहे. उरलेल्या साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे आला केलेले नाही ते पैसे दिल्यानंतर त्या साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे गायकवाड म्हणाले.

शुक्रवारपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार

पुढील सुनावणीमध्ये प्रलंबित साखर कारखान्यांचे गाळप परवान्या संदर्भात निर्णय होईल असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले. राज्यातील सत्ता समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना राष्ट्रपती राजवटीमध्ये यंदाचा साखर गाळप हंगाम सुरू होणार का नाही याबद्दलही शंका होती. साधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिगटाच्या समितीच्या बैठकीत तारीख निश्चित झाल्यानंतरच दरवर्षी राज्यातील गळीत हंगाम सुरू होतो.

Intro:mh_ mum_sugar_crushing_ shekhar_ gaikwad121_7204684

Body:
शुक्रवारपासून साखर कारखान्याची धुराडी पेटणार

राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली साखर गळीत हंगामाची बैठक संपन्न
मुंबई :राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर ती राष्ट्रपती राजवट लागू असताना यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम कधी सुरू होणार याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले होते. अखेर राज्यपाल भगतसिंग को शायरी यांनी गळीत हंगामाची बैठक घेऊन राज्याचा गळीत हंगाम येथे शुक्रवारी 22 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर साखर हंगाम लवकर सुरू झाल्याने गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांना तातडीने गाळप सुरू करता येईल आगामी गळीत हंगाम बैठकीत प्रलंबित निर्णय मार्गी लागतील असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
शेखर गायकवाड म्हणाले, इथं 22 नोव्हेंबर पासून राज्यातील कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होईल साखर कारखान्यांमार्फत करण्यात येणाऱ्या कपातीबाबत ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला गेल्या पंचवीस वर्षांमध्ये राज्य सरकारच्या थका मी वरती साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुली संदर्भात बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली.आगामी गळीत हंगामाच्या बैठकीत निर्णय यांसह प्रलंबित निर्णयावर निश्‍चितपणे मार्ग निघेल असे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले .केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत साखर आयुक्त ला मार्फत केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे. राज्यातील 162 पैकी 105 साखर कारखाना गाळप परवाना दिला असून शेतकऱ्यांची शंभर टक्के पैसे दिलेल्या सर्व कारखान्यांना परवानगी दिली आहेत.उरलेल्या साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे आला केलेले नाही ते पैसे आला केल्यानंतरही साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे गायकवाड म्हणाले पुढील सुनावणीमध्ये प्रलंबित साखर कारखान्यांचे गाळप परवाने संदर्भात निर्णय होईल असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले. राज्यातील सत्ता समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना राष्ट्रपती राजवटीमध्ये यंदाचा साखर गाळप हंगाम सुरू होणार का नाही याबद्दलही शंका होती साधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिगटाच्या समितीच्या बैठकीत तारीख निश्चित झाल्यानंतरच दरवर्षी राज्यातील काही खाऊन
हंगाम सुरू होतो .राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत खंबा ची तारीख निश्चित झाली असून त्यामुळे इतर राज्यात ऊस चाऊन राज्यातील कारखान्यांचे नुकसान वाचणार आहे .राज्यातील साखर कारखान्याची ऊसतोड कामगारांना आगाऊ रक्कम आडवांस दिले आहेत ते ऊस तोड कामगार अन्य राज्यात जिथे कारखाने सुरू झाले. त्या ठिकाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली होती सद्यस्थितीमध्ये येथे शुक्रवारपासून गाळप हंगाम सुरू होणार असल्याने भविष्यातील साखर कारखान्यांचे नुकसान मात्र वाचणार आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.