ETV Bharat / state

आवश्यकतेनुसार धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचे प्रयोग : सुधीर मुनगंटीवार - Mumbai

आवश्यक असेल पाऊस न झालेल्या धरण क्षेत्रावर पाऊस पाडण्याची चर्चा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jul 9, 2019, 8:54 PM IST

मुंबई- राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात अजूनही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आवश्यक असेल तर अशा धरण क्षेत्रावर पाऊस पाडण्याची चर्चा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

धरणांच्या सुरक्षेचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा झाल्यानंतर मुनगंटीवार म्हणाले, आवश्यक असलेले ढग आल्यानंतर तेथे कृत्रिम पावसाची तयारी होईल. धरणांवरील यंत्रणा बंद असल्याबाबत ते म्हणाले की राज्य सरकार या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देईल. तसेच नवीन आणि जुन्या धरणाची डागडुजी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:Body:mh_mum_03_Mungantiwar_Aucabinet__damsecurity_vis_7204684

आवश्यकतेनुसार धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचे प्रयोग: सुधीर मुनगंटीवार

मुंबई: राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात अजूनही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं आवश्यक असेल तर अश्या धरण क्षेत्रावर पाऊस पडण्याची चर्चा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली, असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
धरणांच्या सुरक्षेचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा झाल्यानंतर ते म्हणाले, आवश्यक असलेले ढग आल्याशिवाय तेथे कृत्रिम पावसाची तयारी होईल.

धरणांवरील यंत्रणा बंद असल्याबाबत ते म्हणाले,राज्य सरकार गंभीरतेने लक्ष देईल,नवीन आणि जुनी धरणाची डागडुजी करणे विभाग अहवाल तयार करत आणि सरकार गंभीरतेने काम करेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.