ETV Bharat / state

मुंबई; गोरेगाव पुलावर एसटी बसला अपघात; चालक फरार

author img

By

Published : Jan 29, 2021, 10:50 AM IST

मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर एसटी बसचा उलटल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र, नंतर उलटी झालेली बस रस्त्यातून हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं. विशेष म्हणजे चालक फरार झाल्याने या अपघाताविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मुंबई; गोरेगाव पुलावर एसटी बसला अपघात; चालक फरार
मुंबई; गोरेगाव पुलावर एसटी बसला अपघात; चालक फरार

मुंबई- मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगाव पुलावर एसटी बसला अपघात झाला. या अपघातात बस उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अपघात झाला तेव्हा या बसमध्ये तीन जण प्रवास करत होते. यापैकी एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी कंडक्टरला ताब्यात घेतलंय. बसचा चालक मात्र फरार आहे. नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही .

अपघातानंतर चालक फरार
मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर एसटी बसचा उलटल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र, नंतर उलटी झालेली बस रस्त्यातून हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं. विशेष म्हणजे चालक फरार झाल्याने या अपघाताविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. चालक पळण्याचं कारण काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अपघात झालेली बस दहिसर भागातून मुंबईच्या दिशेने जात होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.