ETV Bharat / state

विधिमंडळाचे विशेष एकदिवसीय अधिवेशन; एससी, एसटी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय - अधिवेशन बातमी

केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभेतील अनुसूचित जाती व जमातीसाठी केलेली घटना दुरुस्ती विधेयक संमत केले आहे. संविधानातील अनुसूचित जाती जमाती संदर्भात राखीव जागांचे समर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आल्याचे मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरले होते.

Special one-day session
विधिमंडळाचे अधिवेशन
author img

By

Published : Jan 8, 2020, 11:17 AM IST

Updated : Jan 8, 2020, 1:13 PM IST

मुंबई - राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारी एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले होते. केवळ 20 मिनिटांच्या या अधिवेशनात एससी, एसटी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. संसदेत एससी-एसटी आरक्षण मुदतवाढीचे विधेयक आधीच संमत झाले होते. त्यानंतर आता विधिमंडळातील या अधिवेशनात आरक्षण मुदत वाढीच्या विधेयकाच्या पाठिंब्याचा ठराव करण्यात आला.

विधिमंडळाचे विशेष एकदिवसीय अधिवेशन

केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभेतील अनुसूचित जाती व जमातीसाठी केलेले घटना दुरुस्ती विधेयक संमत केले आहे. संविधानातील अनुसूचित जाती जमाती संदर्भात राखीव जागांचे समर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा - कामगार संघटनांचा देशव्यापी संप; मुंबईत शाळा, महाविद्यालयांसह वाहतूक सेवा सुरू

हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषण घेण्यात आले. दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 च्या अनुसमर्थनाबाबत ठराव, असे कामकाज झाले.

हेही वाचा - "8 जानेवारीच्या देशव्यापी संपात शिक्षकांसह प्राध्यापकही होणार सामील, शाळा राहणार बंद"

Intro:mh_mum_vidhanbhavan_7204684

Body:mh_mum_vidhanbhavan_7204684
विशेष अधिवेशन थोड्याच वेळात सुरू होणार

मुंबई: राज्य विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन थोड्याच वेळात सुरू होत असून या अधिवेशनात लोकसभा विधानसभा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव मुदत पुढील दहा वर्षासाठी वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या घटना दुरुस्ती विधेयकाला समर्थन देणारा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे .तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह होशियारी हे संयुक्त सभागृहांमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्या पुढे अभिभाषण करतील.
केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभेतील अनुसूचित जाती व जमातीसाठी केलेल्या घटना दुरुस्ती विधेयक संमत केले आहे संविधानातील अनुसूचित जाती जमाती संदर्भात राखीव जागांचे समर्थन करण्यासाठी राज्य विधी मंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आल्याचे मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरले होते त्यानुसार आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण होईल त्यानंतर नुकत्याच शपथ झालेल्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यात येईल राज्यपालांच्या अभिभाषणात बद्दल आभार प्रदर्शन ठराव मांडल्यानंतर राज्यपाल सचिवालय कडून संविधान विधेयक 2019 याचं संविधान सुधारणेतील अनु समर्थनार्थ प्राप्त झालेल्या संदेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे त्यानंतर विधेयकाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर केला जाईल . शोक प्रस्तावही विधानसभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीतच अया अधिवेशनामध्ये विरोधक पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरआक्रमक होणार असून शेतकऱ्यांची मदत असेल किंवा राज्यभरात विविध वविषयावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भातसरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जाणार आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 8, 2020, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.