ETV Bharat / state

Honeymoon Places : यंदा हनिमूनसाठी जा दक्षिण भारतात, एकदा लिस्ट पाहून घ्या - South India Places

लग्नानंतर जेव्हा तुमच्या हनिमूनसारख्या खास प्रसंगाची वेळ ( honeymoon after marriage ) येते. तेव्हा नव विवाहीत नवीन जीवनाची सुरुवात आठवणीत ठेवण्यासाठी खास ठिकाणे शोधतात. तुम्हीही पर्याय शोधत असाल, तर दक्षिण भारत हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जिथे तुम्ही तुमची आवडीची ठिकाणे शोधू शकता. नैसर्गिक सौंदर्याने संपन्न हा प्रदेश सगळ्यांना आवडल्याशिवाय राहत ( South India places for honeymoon ) नाही.

Honeymoon Places
Honeymoon Places
author img

By

Published : Oct 22, 2022, 1:13 PM IST

मुंबई : लग्नानंतर जेव्हा तुमच्या हनिमूनसारख्या खास प्रसंगाची वेळ ( honeymoon after marriage ) येते. तेव्हा नव विवाहीत नवीन जीवनाची सुरुवात आठवणीत ठेवण्यासाठी खास ठिकाणे शोधतात. तुम्हीही पर्याय शोधत असाल, तर दक्षिण भारत हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जिथे तुम्ही तुमची आवडीची ठिकाणे शोधू शकता. नैसर्गिक सौंदर्याने संपन्न हा प्रदेश सगळ्यांना आवडल्याशिवाय राहत ( South India places for honeymoon ) नाही.

कोवलम : केरळचे सुप्रसिद्ध आणि आकर्षक बीच रिट्रीट, कोवलम हे एक आहे. जिथे गेल्यावर जोडप्यांना आनंद आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. नवविवाहित जोडपे कोवलमच्या शांत किनार्‍यांचा आनंद घेऊ शकतात. समुद्राच्या पाण्याच्या खळखळ आवाजाचा आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्या जोडीदारासोबत आयुष्याच्या पूढच्या वाटचालीवर विचारविनीमय करू शकतात.

अलेप्पी : शांत बॅकवॉटरमध्ये पाण्यावरील घरात रात्र घालवणे किती सुंदर असू शकते. अलेप्पीमध्ये अकल्पनीय देखावा तिथ तुम्ही पाहू शकता. अलेप्पी हे हनिमूनसाठी दक्षिण भारतातील प्रमुख ठिकाणांपैकी एक मानले जाते. हे राहण्यासाठी अविस्मरणीय ठिकाणांपैकी एक आहे.

कुमारकोम : केरळमधील कुमारकोम एक शांत आणि मोहक बॅकवॉटरचा प्रदेश आहे. हनिमूनसाठी एक स्वप्नवत ठिकाणांपैकी एक आहे. अनेक वेळी नवविवाहीत ईथे बोटींचा आनंद घेण्यासाठी येतात. त्याशिवाय समुद्राच्या निळ्याशार पाण्याचा, तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी तिथे दाखल होतात.

पुद्दुचेरी : एक रोमँटिक गेटवे शोधत असाल तर तुम्ही पुडुचेरीला नक्की भेट द्या. पुद्दुचेरीला आधी फ्रेंच वसाहत होती. नवविवाहीत इथल्या या नयनरम्य फ्रेंच वसाहतीला आवर्जून भेट देतात. पूर्वेकडील विस्तारित किनाऱ्यावरील फ्रेंच रिव्हिएरा नक्कीच तुमचे सर्व लक्ष वेधून घेतो.

कन्याकुमारी : दक्षिण भारतात भेट देण्यासाठी सर्व ठिकाणांमध्ये कन्याकुमारी महत्त्वाचे आहे. इथला उत्कृष्ट सूर्योदय आणि सूर्यास्त समुद्राच्या नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

सुंदर समुद्रकिनारे : दक्षिण भारतात धुके असलेले पर्वत, शांत दर्या, सुंदर समुद्रकिनारे आणि बरेच काही आहेत. प्रत्येक स्थान रोमांचक आकर्षणांनी भरलेले ( places for honeymoon ) आहे. ही दक्षिण भारतात हनिमूनची ठिकाणे रोमँटिक जोडप्यांसाठी तयार केलेली आहेत. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारासाठी दक्षिण भारतातील काही सर्वोत्तम हनिमून ठिकाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. काही ठिकाणांची लिस्ट पाहून घ्या. तुमच्या आवडीनुसार भेट द्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.