ETV Bharat / state

'आनंदराज आंबेडकरांच्या विरोधातील फेक न्युज थांबवा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू' - fake

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे. आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या अनेक खोट्या बातम्या दिल्लीसह राज्यातील काही वृत्तवाहिन्यांवर येत आहेत.

आनंदराज आंबेडकर
author img

By

Published : May 5, 2019, 3:11 PM IST

मुंबई - आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या अनेक खोट्या बातम्या दिल्लीसह राज्यातील काही वृत्तवाहिन्यांवर येत आहेत. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मोकळे म्हणाले.

रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे

मागील काही दिवसांपासून दिल्लीतील एका वृत्तवाहिनीने आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे वृत्त त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. तर त्यानंतर राज्यातील एका मोठ्या वर्तमानपत्रांनीही तीच बातमी देऊन आनंदराज आंबेडकरांची बदनामी करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मोकळे यांनी केला आहे. आनंदराज आंबेडकर हे कुठल्याही स्थितीत काँग्रेस अथवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यासाठी कुठल्याही माध्यमाने त्यांच्याशी चर्चा केली नसतानाही अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांची बदनामी केली जात आहे. दुसरीकडे राज्यात आकारास आलेल्या वंचित बहुजन आघाडीला रोखण्याचे हे काम केले जात असल्याचा आरोप मोकळे यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही स्थितीत रोखता येणार नाही. यामुळेच अशा प्रकारची बदनामी काही माध्यमे सुपारी घेऊन करत असल्याचा आरोप मोकेळे यांनी केला. आनंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र, लवकरच पक्षांकडून यासंदर्भातली भूमिका जाहीर केली जाईल.

Intro:आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू- सिद्धार्थ मोकळे

मुंबई, ता. 5 :

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या अनेक खोट्या बातम्या दिल्लीसह राज्यातील काही वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी सुरू केल्या असून त्या तद्दन खोट्या आणि आनंदराज आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या संबंधित माध्यमाने तातडीने थांबवाव्यात अन्यथा या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे.
मागील काही दिवसापासून दिल्लीतील एका वृत्तवाहिनीने आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे वृत्त त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. तर त्यानंतर राज्यातील एका मोठ्या वर्तमानपत्रांनीही तीच बातमी चालून आनंदराज आंबेडकर यांचा बदनामी करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मोकळे यांनी केला आहे. आनंदराज आंबेडकर हे कुठल्याही स्थितीत काँग्रेस अथवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यासाठी कुठल्याही माध्यमाने त्यांच्याशी चर्चा केली नसताना सुद्धा अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांची बदनामी केली जाते आणि दुसरीकडे राज्यात आकारास आलेल्या वंचित बहुजन आघाडीला रोखण्याचे हे काम केले जात आहे, असा आरोप मोकळे यांनी केला आहे. आता वंचित बहुजन आघाडी ला कुठल्या स्थितीत रोखता येणार नाही यामुळेच अशा प्रकारची बदनामी काही ही माध्यमं सुपारी घेऊन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला यासंदर्भात आनंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता शकला नाही. मात्र लवकरच पक्षाकडून यासंदर्भातली भूमिका जाहीर केली जाईल आणि त्यासाठीचा दावाही ठोकला जाईल असेही रिपब्लिकन सेनेकडून सांगण्यात आले.

Body:आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू- सिद्धार्थ मोकळेI
Conclusion:आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू- सिद्धार्थ मोकळे

मुंबई, ता. 5 :

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या अनेक खोट्या बातम्या दिल्लीसह राज्यातील काही वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी सुरू केल्या असून त्या तद्दन खोट्या आणि आनंदराज आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या संबंधित माध्यमाने तातडीने थांबवाव्यात अन्यथा या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे.
मागील काही दिवसापासून दिल्लीतील एका वृत्तवाहिनीने आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे वृत्त त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. तर त्यानंतर राज्यातील एका मोठ्या वर्तमानपत्रांनीही तीच बातमी चालून आनंदराज आंबेडकर यांचा बदनामी करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मोकळे यांनी केला आहे. आनंदराज आंबेडकर हे कुठल्याही स्थितीत काँग्रेस अथवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यासाठी कुठल्याही माध्यमाने त्यांच्याशी चर्चा केली नसताना सुद्धा अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांची बदनामी केली जाते आणि दुसरीकडे राज्यात आकारास आलेल्या वंचित बहुजन आघाडीला रोखण्याचे हे काम केले जात आहे, असा आरोप मोकळे यांनी केला आहे. आता वंचित बहुजन आघाडी ला कुठल्या स्थितीत रोखता येणार नाही यामुळेच अशा प्रकारची बदनामी काही ही माध्यमं सुपारी घेऊन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला यासंदर्भात आनंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता शकला नाही. मात्र लवकरच पक्षाकडून यासंदर्भातली भूमिका जाहीर केली जाईल आणि त्यासाठीचा दावाही ठोकला जाईल असेही रिपब्लिकन सेनेकडून सांगण्यात आले.

आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू- सिद्धार्थ मोकळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.