ETV Bharat / state

शिवसेना पक्षप्रमुखांसह नवनिर्वाचित खासदार जाणार अयोध्येला - ram mandie

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर शिवसेनेच सर्व खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. तेथे जाऊन सर्वजण रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

शिवसेना खासदार जाणार अयोध्येला
author img

By

Published : Jun 6, 2019, 3:04 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर शिवसेनेच सर्व खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. तेथे जाऊन सर्वजण रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्‍यावर जात आहेत. यावेळी ते करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळालयानंतर ठाकरे यांनी नुकतेच एकवीरा देवीचे दर्शन घेतले.

एकवीरा देवीचे दर्शन आणि श्री अंबाबाईचे दर्शनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला अयोध्येत शिवसेना खासदारांसह राम लल्लाच दर्शन घेणार आहेत. पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न मार्गी लावण्यासाठी शंख फुंकणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा शिवसेना उचलून धरणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.

Intro:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18
शिवसेना नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत
रामलल्लाच दर्शन घेण्यासाठी 15 जूनला रवाना होणार आहेत.Body:लोकसभा निवडणुकी नंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी कोल्हापूर दौर्‍यावर जात आहेत. यावेळी ते करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळालयानंतर ठाकरे यांनी नुकतेच एकवीरा देवीचे दर्शन घेतले.
कोल्हापूरला खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तीव्र इच्छा होती. या निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने विजयी झाले. त्यामुळे ठाकरे दोन्ही खासदारांसह अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत.Conclusion:एकवीरा देवीचे दर्शन आणि श्री अंबाबाईचे दर्शना नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला अयोध्येत शिवसेना खासदारांसह राम लल्लाच दर्शन घेऊन पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न मार्गी लावण्यासाठी शंख फुखणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा शिवसेना उचलून धरणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.