मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. यावरुन भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकारावरुन भाजपला लक्ष्य केले आहे. एक सुर्य...एक चंद्र आणि एकच छत्रपती शिवाजी महाराज...असे म्हणत राऊत यांनी या प्रकरणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी बोलावे असे म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हा प्रकार सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मान्य आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
-
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8v
">सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8vसातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8v
जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे राऊत म्हणाले. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करुन या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली. हे भाजपमध्ये शिरलेलया छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असेही राभत म्हणाले.
-
जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते.महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? pic.twitter.com/TwoVw45V2h
">जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते.महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? pic.twitter.com/TwoVw45V2hजय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते.महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? pic.twitter.com/TwoVw45V2h
आज के शिवाजी नरेंद्र मोदी..हे पुस्तक लिहणारे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! असे ट्वीट करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.