ETV Bharat / state

मुंबईत शिवभोजन थाळीचे उद्घाटन; मात्र, लाभार्थ्यांच्या तुलनेत जागा कमी

पालकमंत्री अस्लम शेख यांनी या शिवभोजन योजनेच्या लाभार्थ्यांना थाळीचे वितरण केले.

shivbhojan thali inaugration by guardian minister aslam shaikh
मुंबईतही शिवभोजन थाळीचा शुभारंभ
author img

By

Published : Jan 27, 2020, 10:14 AM IST

Updated : Jan 27, 2020, 10:34 AM IST

मुंबई - संपूर्ण राज्यात रविवारी विविध ठिकाणी शिवसेनेच्या शिवभोजन थाळी या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. याचप्रमाणे मुंबईतही महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयातील स्टाफ कँटीनमध्ये या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबईतही शिवभोजन थाळीचे उद्घाटन.

हेही वाचा - अब्दुल सत्तारांच फडणवीसांना शिवभोजन थाळीचं आमंत्रण; सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यासोबत घेतला आस्वाद

पालकमंत्री अस्लम शेख यांनी योजनेच्या लाभार्थ्यांना थाळीचे वितरण केले. नायर रुग्णालयात हजारोंच्या संख्येने रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक येतात. त्यामानाने या ठिकाणी अवघ्या 25 जणांची बसण्याची सोय कँटीनमध्ये आहे. त्यामुळे किती लाभार्थ्यांना याचा फायदा होईल हे आगामी काळात दिसून येईल. मात्र, शिवभोजन थाळीचे जेवण केल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

Intro:मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयातील स्टाफ कँटीनमध्ये आज मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी.Body:नायर रुग्णालयात हजारोंच्या संख्येने रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक येतात. त्यामानाने या ठिकाणी अवघ्या25 जणांची बसण्याची सोय कँटीनमध्ये आहे. त्यामुळे किती लाभार्थ्यांना याचा फायदा होईल हे आगामी काळात दिसून येईल.
मात्र आजच्या शिवभोजन थाळीचे जेवण केल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.Conclusion:
Last Updated : Jan 27, 2020, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.