ETV Bharat / state

पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसने अधिकृत सांगितले नाही - शरद पवार

जयपूर येथे काँग्रेसच्या तरुण आमदारांनी राज्यात सत्तास्थापनेसाठी थेट सहभाग घ्यावा आणि सेना- राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका घेतल्याने माध्यमांमध्ये यासंदर्भातील चर्चा सुरू होती. त्यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले, की काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आणि त्या संदर्भात माझ्याशी कोणीही अधिकृत बोललेले नाही.

author img

By

Published : Nov 10, 2019, 4:17 PM IST

शरद पवार

मुंबई - काँग्रेसकडून पाठिंब्यासाठी कोणतीही अधिकृत माहिती माझ्याकडे आली नाही, अशा प्रकारची माहिती आल्यास मी यावर बोलेन, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत 'सिल्वर ओक' बंगल्यावर केला.

सिल्वर ओक बंगल्यावरील दृष्य

जयपूर येथे काँग्रेसच्या तरुण आमदारांनी राज्यात सत्तास्थापनेसाठी थेट सहभाग घ्यावा आणि सेना- राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका घेतल्याने माध्यमांमध्ये यासंदर्भातील चर्चा सुरू होती. त्यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले, की काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आणि त्या संदर्भात माझ्याशी कोणीही अधिकृत बोललेले नाही. त्यामुळे मी यावर काही सांगू शकत नाही, असे पवार म्हणाले.

हेही वाचा - मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार - उद्धव ठाकरे

जयपूर येथे आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा आग्रह या बैठकीत केल्याची माहिती समोर आली आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षाकडून तातडीने हायकमांडला तशी माहिती द्यावी आणि तसा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी तरुण आमदारांनी केली. लवकरच काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.

हेही वाचा - योग्य तो निर्णय घेऊन राज्यपालांना निर्णय देणार - सुधीर मुनगंटीवार, दुपारी ४ वाजता पुन्हा बैठक

काल दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे आमदारांच्या मागणीला पाठबळ मिळाले असल्याने काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याची काँग्रेस आमदारांनी हायकमांडकडे मागणी केली आहे. त्यावर आज पवार यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, काँग्रेसचा पाठिंबा देण्याचा निर्णय दिल्ली हायकमांडकडून येत्या 2 दिवसांत घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Intro:पाठिंब्यावर काँग्रेसने अधिकृत सांगितले नाही - शरद पवार यांचा खुलासा

mh-mum-01-ncp-sharadpavar-7201153

(काल पवार यांच्या बंगल्या वरील vhij पाठवलेले आहेत, ते यासाठी वापरावेत)

मुंबई, ता. १० :

काँग्रेसकडून पाठिंब्यासाठी कोणतीही अधिकृत माहिती माझ्याकडे आले नाही, अशा प्रकारची माहिती आल्यास मी यावर बोलेन असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत सिल्वर ओक बंगल्यावर केला.
जयपूर येथे काँग्रेसच्या तरुण आमदारांनी राज्यात सत्तास्थापनेसाठी थेट सहभाग घ्यावा आणि सेना- राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका घेतल्याने माध्यमांमध्ये यासंदर्भातील चर्चा सुरू होती. त्यावर पवार यांच्याशी विचारले असता ते म्हणाले की काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आणि त्या संदर्भात माझ्याशी कोणीही अधिकृत बोललेले नाही. त्यामुळे मी यावर काही सांगू शकत नाही असे पवार म्हणाले.
जयपूर येथे आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा आग्रह या बैठकीत केल्याची माहिती समोर आली आहे.सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षाकडून तातडीने हायकमांडला तशी माहिती द्यावी आणि तसा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी तरुण आमदारांनी केली नाही लवकरच काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.
दरम्यान, काल दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाले आहे. त्यामुळे आमदारांच्या मागणीला पाठबळ मिळाले असल्याने काँग्रेसने बाहेरून पाठींबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याची काँग्रेस आमदारांची हायकमांडकडे मागणी केली आहे. त्यावर आज पवार यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. मात्र काँग्रेसचा पाठिंबा देण्याचा निर्णय दिल्ली हायकमांडकडून येत्या दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Body:पाठिंब्यावर काँग्रेसने अधिकृत सांगितले नाही - शरद पवार यांचा खुलासाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.