ETV Bharat / state

सेरेबल पाल्सी आजाराने त्रस्त असलेल्या २१ वर्षीय तरुणाने केले मतदान - संस्कार सुनील भोळे

संस्कार सुनील भोळे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने दुसऱ्यांदा मतदान केलं आहे. याआधी त्याने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलेले आहे.

संस्कार भोळे आणि त्याचे पालक
author img

By

Published : Oct 21, 2019, 6:10 PM IST

Updated : Oct 21, 2019, 6:23 PM IST

मुंबई - सेरेबल पाल्सी या शारीरिक आजाराने त्रस्त असलेल्या संस्कार सुनील भोळे या २१ वर्षीय तरुणाने वर्सोवा येथील पालिका शाळेत मतदान केले. यावेळी त्याची आई संस्कृती व वडील सुनील भोळे उपस्थित होते.

संस्कार भोळेची आई संस्कृती भोळे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - वरळी मतदारसंघातील बावन्न चाळ मतदान केंद्रात फेर मतदान घ्या; राष्ट्रवादीची मागणी

संस्कारने दुसऱ्यांदा मतदान केलं आहे. याआधी त्याने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलेले आहे. संस्कारचा चेहऱ्यापर्यंतचा भाग कार्यरत आहे. त्याला बोललेल्या भाषा समजतात. संस्कार आपल्या भावना हसून व्यक्त करत असल्याचे त्याची आई संस्कृती भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा - दोन्ही हात नसतानाही पुण्यातील 'या' महिलेने केले मतदान

Intro:सेरेबल पाल्सी या शारिरीक आजाराने त्रस्त असलेल्या 21 वर्षीय
संस्कार सुनील भोळे या तरुणाने वर्सोवा येथील पालिका शाळेत मतदान केले. यावेळी त्याची संस्कृती व वडील सुनील भोळे उपस्थित होते. यंदा संस्कारने दुसऱ्यांदा मतदान केलं आहे
याआधी त्याने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलं होतंBody:संस्कारच चेहऱ्यापर्यंतचा भाग कार्यरत आहे. त्याला बोललेल्या भाषा समजतात. संस्कार आपल्या भावना हसून व्यक्त करत असल्याचे त्याचे संस्कृती भोसले यांनी सांगितले.
बाईट संस्कृती भोळेConclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.