ETV Bharat / state

Schools in Mumbai : मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून ऑनलाईन अन् ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार - अतिरिक्त आयुक्त - मुंबईतील शाळा

राज्य सरकारने सोमवार ( दि. २४ जानेवारी) पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईमधील शाळा गुरुवारपासून ( २७ जानेवरी ) सुरू केल्या ( Schools in Mumbai ) जातील. शाळा सुरू करण्यापूर्वी काळजी आणि तयारी करावी लागेल. सर्व वर्गाच्या शाळा सुरू करण्यासाठी मुंबई महापालिका सकारात्मक असून राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू राहातील. विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास आमच्याकडे 80 टक्के बेड रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची काळजी घेऊन उपचार करू, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( BMC additional commissioner ) यांनी दिली.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 20, 2022, 6:30 PM IST

मुंबई - राज्य सरकारने सोमवार ( दि. २४ जानेवारी) पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईमधील शाळा गुरुवारपासून ( २७ जानेवरी ) सुरू केल्या ( Schools in Mumbai ) जातील. शाळा सुरू करण्यापूर्वी काळजी आणि तयारी करावी लागेल. सर्व वर्गाच्या शाळा सुरू करण्यासाठी मुंबई महापालिका सकारात्मक असून राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू राहातील. विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास आमच्याकडे 80 टक्के बेड रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची काळजी घेऊन उपचार करू, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( BMC additional commissioner ) यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.