ETV Bharat / state

सांताक्रूझ येथे महापौरांना घेराव; मृतकांच्या कुटुंबियाला भेटायला गेले असता स्थानिकांनी अडवले - mother

सांताक्रूझ येथील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पटेल नगर येथील माला नगम (५०) व संकेत नगम (२२) या माय लेकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. मृताच्या नातेवाईकांना भेटायला गेले असता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना स्थानिकांनी रोखले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर
author img

By

Published : Aug 6, 2019, 5:59 AM IST

मुंबई - सांताक्रूज येथील पटेल नगर येथे पाणी भरल्याने काल विजेचा धक्का लागून माय लेकाचा मृत्यू झाला होता. या कुटुंबियाला भेटायला महापौर गेले असता स्थानिक लोकांनी घेराव घालून त्यांना वाटेतच अडवले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना घेराव घालताना स्थानिक

सांताक्रूझ येथील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पटेल नगर येथील माला नगम (५०) व संकेत नगम (२२) या माय लेकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर येथील संतप्त रहिवाशांनी अडाणी इलेक्ट्रिकलला जाब विचारण्यासाठी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको केला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्थानिक आमदार तृप्ती सावंत आणि स्थानिक नगरसेवकासह मृतांच्या नातेवाईकांना भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवाशांनी महापौरांना रस्त्यावरच अडवले. रस्त्यावर तब्बल पावणे दोन तास हा गोंधळ सुरू होता.

Intro:मुंबई - सांताक्रूज येथील पटेल नगर येथे पाणी भरल्याने काल शॉक लागून माय लेकाचा मृत्यू झाला होता. या कुटुंबियांना भेटायला महापौर गेले असता महापौरांना घेराव घालून कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यात आले.Body:सांताक्रूझ येथील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पटेल नगर येथे एका घराच्या मीटर बॉक्समध्ये माला नगम 50 वर्ष व संकेत नगम 22 वर्ष या माय लेकाना शॉक लागून त्यात त्यांचा मृत्यू लागला. या घटनेनंतर येथील संतप्त रहिवाशांनी अडाणी इलेक्ट्रिकला जाब विचारण्यासाठी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको केला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्थानिक आमदार तृप्ती सावंत, स्थानिक नगरसेवक यांच्यासह मृतांच्या नातेवाईकांना भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवाशांनी महापौरांना रस्त्यावरच अडवले. रस्त्यावर तब्बल पावणे दोन तास हा गोंधळ सुरू होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.