ETV Bharat / state

'अजित पवार पुन्हा येणार, चंद्रकांत पाटलांसह 35 आमदार आमच्या संपर्कात'

अजित पवार आणि धनंजय मुंडेंशी संपर्क झाला असून ते पुन्हा आमच्यासोबत येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

author img

By

Published : Nov 23, 2019, 1:48 PM IST

Updated : Nov 23, 2019, 2:04 PM IST

संजय राऊत

मुंबई - अजित पवारांना ब्लॅकमेल करण्यात आले आहे. याची आम्हाला माहिती आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडेंशी संपर्क झाला असून ते पुन्हा आमच्यासोबत येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

त्यांना चंद्रकांत पाटील यांच्याबाबात विचारले असता, चंद्रकांत पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये असे म्हणत चंद्रकांत पाटलांसह भाजपचे 35 आमदार आमच्या संपर्कात असल्याची गुगली खासदार संजय राऊत यांनी टाकली.

Intro:Body:

sanjay raut

Conclusion:
Last Updated : Nov 23, 2019, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.