ETV Bharat / state

sanjayraut on fadanvis : फडणवीसांना कोरोना झाल्याचे समजताच राऊतांकडून काळजी घेण्याचा सल्ला - संजय राऊत

विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना कोरोनाची ( Corana ) लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळतात शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला ट्विटरद्वारे ( Twitter ) दिला.

sanjay raut
संयज राऊत
author img

By

Published : Jun 5, 2022, 5:57 PM IST

मुंबई - विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना कोरोनाची ( Corana ) लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तसेच संपर्कात असलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी असा आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळतात शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला ट्विटरद्वारे ( Twitter ) दिला. "काळजी घ्या, आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो" जय महाराष्ट्र ! असं ट्विट संजय राऊत यांनी केल आहे.

Raut Tweet
Raut Tweet

दरेंकरांकडूनही काळजी घेण्याचा सल्ला - ज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. "आपण काळजी घ्या, कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे प्रेम आणि सदिच्छा आपल्या पाठीशी आहे. आपण लवकर बरे होऊन पुन्हा समाजसेवेच्या कार्यात रुजू व्हाल असा विश्‍वास आम्हाला आहे" असे ट्विट प्रवीण दरेकर ( Pravin Darekar) यांच्या कडून करण्यात आले आहे.

twite of sanjay raut
संजय राऊतांचे ट्विट

हेही वाचा - Devendra Fadnavis Tested Corona Positive : देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.