ETV Bharat / state

'मी पुन्हा येईन...सत्ताच स्थापन करणार नाही, तर मुख्यमंत्री त्यांचा कसा?' - संजय राऊत शिवसेना नेते

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.  जर त्यांना सत्ता स्थापन करायची नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल? असा टोला लगावला आहे.

संजय राऊत
author img

By

Published : Nov 10, 2019, 7:46 PM IST

मुंबई - भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला आहे. मात्र, शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. जर त्यांना सत्ता स्थापन करायची नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल? असा टोला लगावला.

संजय राऊत, शिवसेना नेते

कोणत्याही किमतीवर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री -

तर कोणत्याही किमतीवर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नक्की काय घडते? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Intro:*संजय राऊत*

जर त्याना सत्ता स्थापण करायचे नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल

काल संध्याकाळ पर्यत भाजप सांगत होते मुख्यमंत्री भाजपचा होईल

हा सगळा अट्टाहास मुख्यमंत्री पदासाठी होता

भाजप-मागे हटली तर मुख्यमंत्री कसा बनवणार?

मुख्यमंत्री येत्या दिवसात शिवसेनेचा होणार आई उद्धव ठाकरे यांनी सांगितलेBody:जConclusion:ज
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.