ETV Bharat / state

Sanjay Raut challenged: इडीच्या समन्स नंतर संजय राऊतांचे आव्हान; म्हणाले मला अटक करा - महाष्ट्रात राजकीय भुकंप

इडीने मला समन्स पाठवले आहे. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरु आहे. मान कापली तरी मी गुवाहाटी चा मार्ग स्विकारणार नाही असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला अटक करा (said to arrest me) असे आव्हान (Sanjay Raut challenged after ED summons) विरोधकांना दिले आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Jun 27, 2022, 1:55 PM IST

मुंबई: एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाष्ट्रात राजकीय भुकंप ( Maharashtra Poltical Crisis ) झाला आहे. क्षणा क्षणाला घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकीकडे अपात्र ठरवण्याचे प्रयत्न सुरु असताना शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यातच संजय राऊतांना ईडीने नोटीस बजावल्याचे वृत्त समोर आले. त्यावर संजय राऊत यांनी ट्विट केले असुन यात म्हणले आहे की, मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरु आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र!

  • "I just came to know that ED has summoned me. Good! There are big political developments in Maharashtra. We, Balasaheb's Shivsainiks are fighting a big battle. This is a conspiracy to stop me. Even if you behead me, I won't take the Guwahati route. Arrest me!" tweets Sanjay Raut pic.twitter.com/bX6wD5KU2K

    — ANI (@ANI) June 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : Important Leaders Will Not Attened Meet : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस अनुपस्थित राहण्यास महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांना मुभा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.