ETV Bharat / state

माहिममध्ये लोकांना बदल हवा - संदिप देशपांडे - इलेक्शन न्यूज लाइव

लोकांना माहिममध्ये बदल हवा. तो घडवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी सकाळपासून येत आहेत, असे मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

संदिप देशपांडे, मनसे उमेदवार
author img

By

Published : Oct 21, 2019, 8:33 AM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. तर लोकांना माहिममध्ये बदल हवा. तो घडवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी सकाळपासून येत आहेत, असे मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

संदिप देशपांडे, मनसे उमेदवार

माहिम मतदारसंघातील मनसे उमेदवार संदीप देशपांडे हे त्यांच्या मतदान केंद्रात पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. माहिम मतदारसंघात शिवसेना विरुद्ध मनसे, अशी लढत या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे.

Intro:लोकांना माहिममध्ये बदल हवा आणि ते घडवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी सकाळपासूनच येत आहेत -मनसे उमेदवार संदीप देशपांडे

आज मतदानाचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने सकाळी सात वाजल्यापासून वरिष्ठ नागरिकांना पासून ते तरूनाई मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पाहावयास मिळत आहे माहीम मतदार संघात उमेदवार असलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे हेदेखील त्यांच्या मतदान केंद्रात पाहणीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी लोकं सकाळपासूनच मतदान करण्यासाठी येत आहेत आणि ते नक्कीच बदल घडवतील आणि त्यांना माहीम मतदार संघात बदल हवा आहे त्यामुळेच मोठ्या संख्येने माहीम मतदारसंघात लोक सकाळपासूनच मतदान यासाठी येत आहेत असेही टीव्ही भारतशी बोलताना सांगितले अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला

Body:माहीम मतदारसंघात शिवसेना विरुद्ध मनसे असा अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे कारण या मतदार संघात मोठ्या प्रमाणात मनसैनिक व शिवसैनिक आहेत आणि शेजारीच मनसे व शिवसेनेचे गड देखील आहेत त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे यामध्येच आज मतदान सकाळपासून सुरू झाले असताना मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी मतदार केंद्रात पाहणी करत असताना लोकांना बदल हवा आणि ते घडतीलच असे उद्गार काढत अप्रत्यक्षपणे शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांना टोला लगावला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.