ETV Bharat / state

काँग्रेस आमदार अमिन पटेलांना सचिन अहिरांची धक्काबुक्की - Mumbai

शरद पवरांना जाण्यासाठी जागा व्हावी म्हणून काँग्रेस आमदार अमिन पटेलांना मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन अहिरांनी धक्कबुक्की केली आहे.

काँग्रेस आमदार अमिन पटेलांना सचिन अहिरांची धक्काबुक्की
author img

By

Published : Apr 10, 2019, 5:40 PM IST

मुंबई - मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा हस्ते मिलिंद देवरा यांचा निवडणूक संपर्क कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवरांना जाण्यासाठी जागा व्हावी म्हणून काँग्रेस आमदार अमिन पटेलांना मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन अहिरांनी धक्कबुक्की केली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी नेत्यांचे एकमेकांशी पटत नसल्याचे समोर आले आहे.

काँग्रेस आमदार अमिन पटेलांना सचिन अहिरांची धक्काबुक्की

मिलिंद देवरा यांच्या निवडणूक कार्यलायाच्या उद्घाटनानंतर शरद पवारांची सभा झाली. त्यानंतर शरद पवारांना उल्हासनगर येथील सभेला जाणार होते. त्यावेळी शरद पवार येथून जाताना गर्दीत सचिन अहिर हे अमिन पटेल यांना जोरजोरात धक्का देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे.

संपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी शरद पवार, सचिन अहिर, मिलिंद देवरा, अमिन पटेल व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:आमदार अमीन पटेल यांना सचिन भाऊ अहिरांचाची धक्काबुक्की

मिलिंद देवरा यांचा काल निवडणूक संपर्क कार्यलयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हस्ते देवरा यांचा कार्यलायाचे उदघाटन करण्यात आले यावेळी सचिन अहिर, मिलिंद देवरा, आमदार अमीन पटेल इतर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आले होते यावेळी मोठ्या गर्दीत
मुंबादेवी आमदार अमीन पटेल यांना सचिन अहिर यांनी शरद पवार यांना जायला जागा व्हावी म्हणून धक्का बुक्की केल्याचे दिसले. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली असली तरी हे चित्र पाहून एकमेकांविषयी काय आदर आहे हे कळून आल्याचे चित्र दिसत आहे.

अमीन पटेल हे मुंबई मुंबा देवी येथील जेष्ठ काँग्रेस नेते आहेत.शरद पवार हे मिलिंद देवरा यांचा कार्यलायाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते व त्यांनतर सभा झाली आणि तिकडून पवार उल्हासनगर येथील सभेला जाणार होते त्यामुळे मोठी गर्दी जमली होती आणि या गर्दीत सचिन अहिर हे अमीन पटेल याना जोरजोरात धक्का देताना दिसत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.या व्हिडीओ मुले मुंबई अमीन पटेल तोऱ्यात फिरतात त्यांची त्यांचाच नेत्याने काय इज्जत ठेवली हे यावरून कळत आहेBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.