ETV Bharat / state

RPF Saved Lives : आरपीएफने रेल्वे लोकलमध्ये चढताना दोन महिलांचे वाचवले प्राण - वसई रोड रेल्वे स्थनाक

वसई रेल्वे स्थानकामध्ये 12 डिसेंबरला आरपीएफने रेल्वे लोकलमध्ये चढताना दोन महिलांचे प्राण (RPF saved lives of two women) वाचवले. एक अज्ञात वृद्ध महिला प्रवासी आणि एका तरुण मुलीने धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या घसरून फलाटावर पडल्या. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने 2 महिलांचे प्राण वाचवले. दोन्ही प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली (local train Mumbai) नाही.

RPF Saved Lives
आरपीएफने वाचवले जीव
author img

By

Published : Dec 15, 2022, 6:04 PM IST

आरपीएफने रेल्वे लोकलमध्ये चढताना दोन महिलांचे वाचवले प्राण

मुंबई : रेल्वे प्रवास तसा रोजच्या प्रवास करणाऱ्या व्यक्तीला नवीन नसतो. मात्र मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चढणे उतरणे हे तसे साहसी कामच झाले आहे. वसई रोड रेल्वे स्थनाकात रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने 2 महिलांचे प्राण वाचवले. जीवाचा थरका पुरवणारी ही घटना रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली (saved lives of women while boarding local train) आहे.

महिलांचे प्राण : मुंबई उपनगर रेल्वे स्थानकात गर्दी ओसंडून वाहते. महत्वाच्या रेल्वे स्थानकात रेल्वेच्या दरवाज्यातून उतरताना जणू लोंढा बाहेर पडतो. लोकच ढकलत नेतात, आपल्याला काही करावे लागत नाही. आपण फलाटावर वेगात उतरतो. मात्र चढताना फार सांभाळून चढावे (women boarding local train) लागते. वसई रेल्वे स्थानकामध्ये 12 डिसेंबर रोजी ही घटना (RPF saved lives of two women) घडली. या घटनेमध्ये या दोन महिलांचे प्राण वाचवल्यामुळे सर्व स्तरातून त्या संबंधित आरपीएफ यांचे कौतुक देखील केले जात आहे. मात्र या घटनेतून धडा घेऊन प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयोग करायला नको; अन्यथा असा प्रसंग केव्हाही ओढवू शकतो.

ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न : ह्या घटनेबाबत पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांनी ईटीव्हीसोबत संवाद साधताना (boarding local train) सांगितले. वसई रेल्वे स्थानकात 12 डिसेंम्बर रोजीरोजी प्लॅटफॉर्म ड्युटी दरम्यान आरपीएफ सीटी तेजराम यांच्या लक्षात आले की, एक अज्ञात वृद्ध महिला प्रवासी आणि एका तरुण मुलीने धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या घसरून फलाटावर पडल्या. सीटी तेजराम यांनी तात्काळ कारवाई करत दुसऱ्या प्रवाशाच्या मदतीने दोन्ही महिला प्रवाशांना चालत्या ट्रेनमधून बाजूला काढले. दोन्ही महिला प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली (local train Mumbai) नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.