ETV Bharat / state

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथ संचलन - रूट मार्च मुंबई पोलीस

महाराष्ट्रात 21 ओक्टॉबर रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करीत रफी अहमद किडवाईच्या हद्दीत पथसंचलन केले.

मतदानाच्या आगोदर मुंबई पोलिसांचा रूट मार्च
author img

By

Published : Oct 18, 2019, 4:58 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात 21 ओक्टॉबर रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करीत रफी अहमद किडवाईच्या हद्दीत पथसंचलन केले. मुंबईत शांततेत मतदान पार पडावे, या करिता कायदा व सुव्यवस्था राखीत अधिकाधिक मतदान करावे, म्हणून पोलिसांनी हा लाँग मार्च काढला. या लाँग मार्चमध्ये मुंबई पोलीस, नागालँड पोलीस पथकासह होमगार्ड सहभागी झाले होते.

मतदानाच्या आगोदर मुंबई पोलिसांचा रूट मार्च

हेही वाचा - हर्षवर्धन जाधवांना 'ते' विधान भोवले; आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

Intro:महाराष्ट्रात 21 ओक्टॉबर रोजी मतदान होणार आहे. याच पार्शवभूमी वर मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करीत रूट मार्च" रफी अहमद किडवाई च्या हद्दीत काढला . मुंबईत शांततेत मतदान पार पडावे या करिता कायदा व सुव्यवस्था राखीत अधिकाधिक मतदान करावे म्हणून पोलिसांनी हा लॉंग मार्च काढला. या लॉंग मार्च मध्ये मुंबई पोलीस , नागालँड पोलीस पथकासह होमगार्ड शामिल झाले होते.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.