ETV Bharat / state

आमदार राम कदमांचे शक्तिप्रदर्शन, आज करणार उमेदवारी अर्ज दाखल - घाटकोपर-पश्चिम मतदारसंघ

राम कदम यांच्या उमेदवारीबाबत बराच काळ संभ्रम निर्माण झाला होता. कदम यांनी मागील दहीहंडी कार्यक्रमात महिलांविषयी बेताल वक्तव्य केले होते. यानंतर त्यांना राज्यभरातून मोठा विरोध झाला होता. यानंतरही पक्षाने राम कदम यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

आमदार राम कदम
author img

By

Published : Oct 3, 2019, 3:54 PM IST

मुंबई - भाजपचे घाटकोपर-पश्चिम भाजपचे आमदार राम कदम यांनी श्रेयस सिग्नल जवळील दहीहंडी केंद्रापासून मोठे शक्तिप्रदर्शन करीत रॅलीला सुरुवात केली. ते आज (गुरुवारी) विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामध्ये ढोल-ताशाचा गजर, तुतारी-भजनी मंडळ, पॉप संगीतावर नाचणारे युवक-युवती वेगवेगळ्या धर्मातील वेशभूषा केलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

हेही वाचा - शहादा मतदारसंघातून राजेंद्रकुमार गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत

राम कदम यांच्या उमेदवारीबाबत बराच काळ संभ्रम निर्माण झाला होता. कदम यांनी मागील दहीहंडी कार्यक्रमात महिलांविषयी बेताल वक्तव्य केले होते. यानंतर त्यांना राज्यभरातून मोठा विरोध झाला होता. यानंतर सर्वच पक्षांनी राम कदम यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतरही पक्षाने राम कदम यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. घाटकोपर-पश्चिम विधानसभा मतदारसंघात कदम यांच्यासमोर मनसेच्या गणेश चुकल यांचे आव्हान आहे. या शक्तिप्रदर्शन रॅलीमध्ये शिवसेनेचे मोठे नेते सहभागी झाले नसले तरी काही नगरसेवक दिसून आले.

हेही वाचा - दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?

Intro:घाटकोपर पश्चिम चे भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या रॅलीला सुरुवात मोठे शक्तिप्रदर्शन

घाटकोपर पश्चिम भाजपचे आमदार राम कदम यांनी आपला विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रेयस सिग्नल जवळील दहीहंडी केंद्रापासून मोठे शक्तिप्रदर्शन करीत रॅलीला सुरुवात केली आहेBody:घाटकोपर पश्चिम चे भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या रॅलीला सुरुवात मोठे शक्तिप्रदर्शन

घाटकोपर पश्चिम भाजपचे आमदार राम कदम यांनी आपला विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रेयस सिग्नल जवळील दहीहंडी केंद्रापासून मोठे शक्तिप्रदर्शन करीत रॅलीला सुरुवात केली आहे

या शक्तिप्रदर्शन रॅलीमध्ये ढोल-ताशाचा गजर ,तुतारी भजनी मंडळ ,पॉप संगीतावर नाचणारे युवक-युवती वेगवेगळ्या धर्मातील वेशभूषा केलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
राम कदम यांच्या उमेदवारीबाबत बराच काळ संभ्रम निर्माण झाला होता.कदम यांचे मागील काळातील दहीहंडी कार्यक्रमातील बेताल वक्तव्य महिला विषयी काढल्याने त्यांचा राज्यभरातून मोठा विरोध झाला होता सर्वच पक्षांनी राम कदम यांच्यावर टीका केली होती या टीकेतून ही पक्षाने राम कदम यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी देऊन कदम यांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले आहे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राम कदम यांचे आव्हान मनसेच्या गणेश चुकल यांचे आहे या शक्तिप्रदर्शन रॅलीमध्ये शिवसेनेचे मोठे नेते जरी सहभागी झाले नसले तरी काही नगरसेवक रॅलीमध्ये दिसून येत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.