ETV Bharat / state

संघाच्या प्रबोधिनीकडून मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, सातव यांचा आक्षेप - rss

राज्यात भाजपाचे सरकार गेले असले, तरी मुंबई विद्यापीठातील कारभार अद्यापही भाजपाच्याच इशाऱ्यावर सुरू आहे की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांच्या प्रयत्नातून विद्यापीठातील ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघाच्या 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'तून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

Mumbai University
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Feb 1, 2020, 8:03 AM IST

मुंबई - सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक संस्था असताना विद्यापीठाने आपल्या ३० अधिकाऱ्यांना 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'तून धडे देण्याचा कार्यक्रम आखल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमावर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी आक्षेप नोंदवला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना ट्वीट करून याबाबतची नोंद तात्काळ घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

tweet
राजीव सातव यांचे ट्वीट

हेही वाचा - चीनमधील 324 भारतीय 'एअरलिफ्ट'; विशेष विमान वुहानमधून मायदेशी रवाना

राज्यात भाजपाचे सरकार गेले असले, तरी मुंबई विद्यापीठातील कारभार अद्यापही भाजपाच्याच इशाऱ्यावर सुरू आहे की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांच्या प्रयत्नातून विद्यापीठातील ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघाच्या 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'तून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. दोन दिवसीय हे प्रशिक्षण आज १ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे.

हेही वाचा - 'अजित पवारांचा नेम अचूक, मात्र, चुकेल या भीतीनं मी नेम लावलाच नाही'

ज्या अधिकाऱ्यांचा या प्रशिक्षणामध्ये समावेश आहे त्यांच्या नावांची यादी, प्रशिक्षणाच्या जमा खर्चाच्या पावतीसह विद्यापीठाच्या आदेशाची प्रत सातव यांनी ट्वीटमध्ये जोडली आहे. विद्यापीठाने रामभाऊ म्हाळगी संस्थेला प्रशिक्षणासाठी दिलेल्या योजनेला स्वत: कुलगुरू यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे प्रबोधिनीकडून प्रशिक्षण संपण्यापुर्वीच आगावू म्हणजेच २ फेब्रुवारीची तारीख असलेले पत्र विद्यापीठाला दिले असून त्यात कुलगुरूंचे आभार मानण्यात आले आहेत.

Intro:मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना रामभाऊ म्हाळगीतून धडे,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव सातव यांनी घेतला आक्षेप
mh-mum-01-mumbaiuniversity-trai-mhalagi-satav-tweet-7201153

मुंबई, ता. ३१ :
राज्यात भाजपाचे सरकार गेले असले तरी मुंबई विद्यापीठातील कारभार मात्र अद्यापही भाजपाच्याच इशाऱ्यावर सुरू आहे की काय, असे एक चित्र आज विद्यापीठाच्या कारभारातून समोर आले. सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारकडे अनेक संस्था असताना विद्यापीठाने आपल्या ३० अधिकाऱ्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून धडे देण्याचा कार्यक्रम आखला असून त्याची आज सुरूवात झाली आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांच्या प्रयत्नातून विद्यापीठातील ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार दोन दिवस अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठ त्यातील पहिला दिवस आज पूर्ण झाला असून उद्या १ फेब्रुवारी रोजी हे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे.
यावर काँग्रेसचे ज्येष्ठ राजीव सातव यांनी आक्षेप नोंदवला आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना ट्वीट करून यासाठीची नोंद तात्काळ घ्यावी अशी मागणी केली आहे. सातव यांनी मुंबई विद्यापीठातील ज्या अधिकाऱ्यांचे आज प्रशिक्षण झाले त्यांच्या नावाची यादी आणि विद्यापीठाने काढलेल्या आदेशाची प्रत आपल्या आपल्या ट्वीटमध्ये जोडली आहे.
३० अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणसाठी विद्यापीठाने लाखो रुपयांची उधळण करून तो खर्च रामभाऊ म्हाळगीला दिला आहे. त्यासाठीच्या जमाखर्चाची एक पावतीही सातव यांनी आपल्या ट्वीटमध्ये जोडली आहे. विद्यापीठाने रामभाऊ म्हाळगी संस्थेला प्रशिक्षणसाठी दिलेल्या योजनेला स्वत: कुलगुरू पेडणेकर यांनीच सहकार्य केले असल्याचे विद्यापीठाला प्रबोधिनीकडून प्रशिक्षण संपण्यापूर्वीच आगावू म्हणजेच २ फेब्रुवारीची तारीख असलेले पत्र विद्यापीठाला दिले असू. त्यात कुलगुरूंचे आभार मानण्यात आले आहेत.Body:मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना रामभाऊ म्हाळगीतून धडे, Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.