ETV Bharat / state

मुंबईत मुसळधार : पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली - पश्चिम द्रुतगती

मुंबईतील महत्त्वाचे मार्ग असलेले पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली
author img

By

Published : Sep 4, 2019, 6:13 PM IST

मुंबई - शहरात मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा रेल्वे सेवेबरोबरच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली

मुंबईतील महत्त्वाचे मार्ग असलेले पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच किंग सर्कल, जोगेश्वरी लिंक रोड या ठिकाणीही पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ऐन गणेशोत्सवात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणा-दाण उडाली आहे. तर येत्या 4 दिवसांत पाऊस कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

Intro:मुंबई

कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिमाण रेल्वे बरोबरच रस्ते वाहतुकीवर ही झालेला आहे.Body:मुंबईतील महत्त्वाचे मार्ग असलेले पश्चिम द्रुतगती आणि पूर्व दुतर्गती, एल बी एस मार्गावर पाणी साठल्याने वाहतूक कोंडी होत. किंग सर्कल, जोगेश्वरी लिंक रोड या ठिकाणी पाणी भरल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. मुंबईतील अनेक सखोल भागात ही पाणी साठले आहे. एन गणेशोत्सवात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्सवावर विरजण आलेले आहे. येणाऱ्या आणखी 2 दिवस पाऊस कायम असेल असा अंदाज ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.