ETV Bharat / state

Railway Police Saved Passenger : वसई रोड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी वाचवले प्रवाशाचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद - Railway police Mumbai

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाचे प्राण (Railway police saved life of passenger) वाचवले. नागरिकांनी चालत्या लोकल ट्रेन मधून चढण्याचा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी (incident at Vasai Road railway station) घडली.

Railway Police Saved Passenger
रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला वाचवले
author img

By

Published : Jan 9, 2023, 2:12 PM IST

रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला वाचवले

मुंबई : मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे स्थानकात दररोज किमान दोन ते चार घटना अशा व्हिडिओमध्ये चित्रित होत (Railway police saved life of passenger) आहेत. आज सकाळीच वसई रोड रेल्वे स्थानकामधून गाडी निघत असताना एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढत असताना तो खाली पडत होता. रेल्वे पोलिसांनी त्याला वाचवले, त्याचे प्राण (incident at Vasai Road railway station) वाचले.

प्रचंड गर्दी : पश्चिम रेल्वेवर साधारणता 1300 पेक्षा अधिक लोकल ट्रेन धावतात. त्याशिवाय महत्त्वाच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या देखील धावतात. प्रचंड गर्दी असल्यामुळे पश्चिम रेल्वे स्थानकामध्ये रोज वेगवेगळ्या प्रवाशांचे फलाटावर पडणे घसरून पडणे, धक्का लागून पडणे अशा घटना घडतात. या संदर्भातच दरवर्षी 3000 व्यक्तींचा अशा अपघाताने मृत्यू होत असल्याबाबत रेल्वेच्या प्रवासाच्या संदर्भात अभ्यास करणारे जानकर समीर झवेरी यांनी हि बाब लक्षात आणून दिली होती.

पोलीस दलाचे जवान कर्तव्यावर : पश्चिम रेल्वेच्या वसई रेल्वे स्थानकावर सकाळी सहज रेल्वे पोलीस दलाचे जवान कर्तव्यावर (Railway Police Saved Passenger) होते. मात्र लोकल ट्रेन या स्थानकावर येत असताना आणि तिथून ती पुढे जात असताना तो प्रवासी त्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होता. त्यात त्याचा पाय घसरला आणि तो पाय घसरून त्या चालत्या ट्रेनच्या खाली जात होता. तो फलाटावर उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचा पाय फलाटावर लागला नाही. त्याला व्यवस्थित तिथला अंदाज आला नाही. तो घसरून फलाट आणि ट्रेनमध्ये अडकून पडत (Vasai Road railway station) होता.

प्रसंगावधान राखले : त्या प्रवाशाची हालचाल पाहून त्वरित दोन रेल्वे पोलीस दलाचे जवान त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी मागून आलेल्या एका रेल्वे सुरक्षा जवानाने त्याच्या हाताचा दंड पकडला. त्याला धरून बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानाने त्याचा हात धरून फलाटावर ओढले. गाडीच्या आणि फलाटाच्या आतमध्ये तो अडकत असताना त्याला वाचवले. जर त्याला वाचवले नसते, तर फलाट आणि ट्रेनचा या दोघांच्या पोकळीमध्ये तो अडकला असता आणि नक्कीच तेथे त्याचा शरीराचा भाग चोळामोळा झाला असता. त्याचा प्राण तिथेच गेला असता. मात्र प्रसंगावधान राखून त्याने देखील जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याक्षणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तेथे त्याला वाचवण्यासाठी (Railway police) धावले.

जीव फार महत्त्वाचा : असे अपघात घडल्यास (Western Railway) या ठिकाणी 24 तास जर वैद्यकीय इमर्जन्सी सेवा असल्यास अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला तातडीने उपचार केले जातात. त्याचा जीव वाचवला जातो, त्यासाठी सर्वच रेल्वे स्थानकात 24 तास वैद्यकीय सुविधा जर असल्या तर याचा उपयोग नक्कीच होतो. यासंदर्भात रेल्वे प्रवासाच्या बाबतीत अभ्यास करणारे आणि सातत्याने त्यातील जागरुक नागरिक म्हणून पुढाकार घेणारे समीर झवेरी यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने संवाद केला असता त्यांनी सांगितले की, प्रवाशांनी खरोखर वेळ झाला तर चालेल. आपला जीव फार महत्त्वाचा आणि मोलाचा असतो आणि म्हणूनच रेल्वे पूर्ण थांबल्यावर त्यातून उतरावे, अन्यथा अशा दुर्घटना घडू शकतात. म्हणून आपण स्वतः मनाला ब्रेक लावायला (station of Western Railway) हवा.

रेल्वे पोलीसांचे कौतुक : वसई रेल्वे स्थानकातील दोन रेल्वे पोलीस जवानांनी या प्रवाशाचे प्राण वाचवल्याने तेथील उपस्थित सर्व नागरिकांनी याबाबत कुतूहल निश्चितआश्चर्य आणि कौतुक देखील केले आहे. हा प्रवासी या फलाटावर पडण्याच्या घटनेमुळे अत्यंत धास्तावला. त्याला रेल्वे पोलिसाच्या जवानांनी सेशन मॅनेजरच्या केबिनमध्ये नेले. त्यानंतर त्याची विचारपूस केली गेली त्याला पाणी आणि चहा दिला, सुखरूप तो पुढच्या प्रवासाला गेला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.