सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आज (शुक्रवार) महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
'ईटीव्ही भारत'ला पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा - पथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
'ईटीव्ही भारत'ला पथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा
सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आज (शुक्रवार) महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Last Updated : May 1, 2020, 11:38 PM IST