ETV Bharat / state

#covid19: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात विद्यार्थ्यांसह पालकांनाही प्रतिबंध

author img

By

Published : Mar 19, 2020, 8:20 PM IST

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, कार्यालयीन कामकाज सुरू असून परीक्षा विभागात विविध कारणासाठी पालक व विद्यार्थी येत असतात.

prevention-of-students-in-examination-department-of-mumbai-university
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात विद्यार्थ्यांना प्रतिबंध

मुंबई- कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात हळूहळू वाढत आहेत. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठात विद्यार्थी व पालकांना 31 मार्च पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

हेही वाचा- निर्भया प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने दोषी विनय गुप्ताची याचिका फेटाळली

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, कार्यालयीन कामकाज सुरू असून परीक्षा विभागात विविध कारणासाठी पालक व विद्यार्थी येत असतात. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी प्रतिबांधात्मक उपाय म्हणून विद्यपीठ प्रशासनाकडून विद्यार्थी व पालकांनी 31 मार्च पर्यंत परीक्षा विभागात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.