मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी धक्का-बुक्की केली आहे. पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. त्यांच्या सोबत त्यांची आठ वर्षांची मुलगी होती. दोघांनी मातोश्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना धक्का-बुक्की केली. सविस्तर वृत्त काही वेळात.....
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांची धक्का-बुक्की - मातोश्री बाहेर पोलिसांची आरेरावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी धक्का-बुक्की केली. शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते.
बाप-लेकीला पोलिसांची धक्का-बुक्की
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी धक्का-बुक्की केली आहे. पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. त्यांच्या सोबत त्यांची आठ वर्षांची मुलगी होती. दोघांनी मातोश्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना धक्का-बुक्की केली. सविस्तर वृत्त काही वेळात.....
Intro:मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीबाहेर पोलिसांची अरेरावी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी पिता-पुत्री ला पोलिसांची ढकलाढकली.
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीबाहेर पोलिसांची अरेरावी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी पिता-पुत्री ला पोलिसांची ढकलाढकली. सात 8 वर्षाच्या मुलीने बरोबर ही पोलिसांची ढकलाढकली. पिता-पुत्री ला पोलिसांनी घेतले ताब्यात. पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मातोश्री मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी केली ढकलाढकली.Body:.Conclusion:अधिक माहिती घेऊन पुढील बातमी देतो तोपर्यंत इतकंच