ETV Bharat / state

Rickshaws Thief Arrested : शेकडोहून अधिक रिक्षा चोरी करणाऱ्यास अटक ; पाच रिक्षा केल्या जप्त - Rickshaws Thief

पोलीसांनी शेकडोहून अधिक रिक्षा चोरी करणाऱ्यास अटक केली (Police arrested thief) आहे. त्याच्याकडून पाच रिक्षा जप्त केल्या आहेत. चोरी केलेली रिक्षा कल्लू स्वतः चालवत असे किंवा नालासोपारा भागात इतर रिक्षा चालकांना तो भाड्याने चालवण्यासाठी देत असे. कल्लूवरती मुंबईतील विविध पोलीस ठाण्यामध्ये रिक्षा चोरीचे गुन्हे देखील दाखल (thief stolen More than hundreds of rickshaws) आहेत.

Rickshaws Thief Arrested
रिक्षा चोराला अटक
author img

By

Published : Dec 9, 2022, 2:09 PM IST

मुंबई : मुंबईच्या समता नगर पोलिसांनी अशा रिक्षा चोरास अटक केली आहे. ज्याने आत्तापर्यंत शेकडोहून अधिक रिक्षा चोरून वसई, नालासोपारा भागात जाऊन तो भाड्याने दिल्या आहेत. कल्लू स्वतःदेखील रिक्षा चालवत असे, जोपर्यंत रिक्षा चालत असे तोपर्यंत ती चालवली जात (Police arrested thief) असे. बिघडल्यानंतर ती रिक्षा तिथेच सोडून दिली जात असे. तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षा चोर कल्लूला पोलिसांनी लक्ष्मी नगर परिसरातून अटक करून त्याच्याकडून 5 रिक्षा हस्तगत केल्या आहेत, ज्यांची किंमत 3.5 लाख इतकी आहे.

प्रतिक्रिया देताना बाइट:-प्रकाश पवार, क्राइम पीआई समता नगर पोलिस स्टेशन
रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी : प्राप्त माहितीनुसार अर्शद शेख उर्फ कल्लू (२८ वर्षे) हा इतका चतुर होता की. जेव्हा कोणी रिक्षा चालकाने आपली रिक्षा पाच मिनिटांसाठी कुठे उभी केली की, कल्लु चोर ती विना चावीची स्टार्ट करून पसार होत असे. चोरी केलेली रिक्षा कल्लू स्वतः चालवत असे किंवा नालासोपारा भागात इतर रिक्षा चालकांना तो भाड्याने चालवण्यासाठी देत (thief stolen More than hundreds of rickshaws) असे.

रिक्षा चोरीचे गुन्हे : जोपर्यंत रिक्षा व्यवस्थित चालत असे, तोपर्यंत ती चालवली जात असे. एकदा रिक्षात बेकार झाला की, ती रिक्षा तो कुठेतरी आड जागी फेकून देत असे. पुन्हा दुसरी रिक्षा चोरी करत असे. एक वर्षाच्या काळात कल्लूने समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 पेक्षा अधिक रिक्षा चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. कल्लू वरती मुंबईतील विविध पोलीस ठाण्यामध्ये रिक्षा चोरीचे गुन्हे देखील दाखल (Rickshaws Thief) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.