ETV Bharat / state

Rape On Teacher : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत नराधमाचा शिक्षिकेवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या - गणेश जयकुमार वर्मा

नवी मुंबई परिसरात 45 वर्षीय नराधमाने 38 वर्षीय शिक्षिकेवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गणेश जयकुमार वर्मा असे त्या शिक्षिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.

Rape On Teacher
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 23, 2023, 8:31 AM IST

मुंबई : घरात कोमी नसल्याचा गैरफायदा घेत 45 वर्षीय नराधमाने शिक्षिकेवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली. ही घटना नवी मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश जयकुमार वर्मा या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. नराधम गणेशला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला कोठडी ठोठावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Mumbai's RCF police have arrested a 45-year-old man from the Navi Mumbai area for allegedly raping a 38-year-old teacher by forcefully entering her house. RCF police have registered a case against the accused Ganesh Jaikumar Verma under sections 376, 377, 354 and 506 of the IPC.…

    — ANI (@ANI) May 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

घरात बळजबरीने प्रवेश करत केला अत्याचार : नवी मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या परिसरात शिक्षिका राहते. या पीडितेच्या घरात 45 वर्षीय नराधम गणेश जयकुमार वर्मा याने बळजबरीने प्रवेश करत शिक्षिकेवर अत्याचार केला. त्यामुळे या शिक्षिकेने आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरुन नराधम गणेश जयकुमार वर्माविरोधात बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या : नराधम गणेश जयकुमार वर्मा याने शिक्षिकेच्या घरात बळजबरीने प्रवेश करुन बलात्कार केल्याने नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी नराधम गणेश जयकुमार वर्मा याच्या मुसक्या आवळल्या. या नराधमाने शिक्षिकेच्या घरात एकटे असल्याचा फायदा घेत शिक्षिकेवर अत्याचार केला होता. इतकेच नाही तर त्याने या शिक्षिकेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी नराधम गणेश जयकुमार वर्मा याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे.

नराधमाला न्यायालयात केले हजर : शिक्षिकेवर अत्याचार केल्यानंतर नराधम गणेश जयकुमार वर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आरसीएफ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ गणेश जयकुमार वर्माच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Youth Beaten To Officer : वीज पुरवठा तोडल्याने तरुणाचा राग अनावर, वीज वितरण कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण
  2. Thane Crime : धक्कादायक! भिवंडीतून तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण, पोलिसांचा शोध सुरू
  3. Pune Suicide News: एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.