ETV Bharat / state

'राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 'ईडी' कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यामुळे कारवाई' - शरद पवारांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध म्हणून बॅलार्ड पिअर परिसरातील ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शन करत सरकार आणि या कारवाईचा निषेध केला.

डीसीपी संग्रामसिंह निशानदार
author img

By

Published : Sep 25, 2019, 5:23 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे ईडी कार्यालयाच्या समोर येऊन निदर्शने केली. त्यामुळे आम्ही त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करत आहोत. 4 ते 5 लोकांना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर माता रमाई पोलीस ठाण्यामध्ये पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती डीसीपी संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली आहे.

प्रतिनिधी संजीव भागवत यासंदर्भात माहिती देताना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध म्हणून बॅलार्ड पिअर परिसरातील ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शन करत सरकार आणि या कारवाईचा निषेध केला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Intro: ईडी कार्यालावर बेकायदेशीररित्या आंदोलन करण्यात आल्याने आम्ही कारवाई केली ; संग्रामसिंग निशानदार

(यासाठीचे फीड wkt आणि byte मोजोवर पाठवलेले आहेत ते वापरावे)

mh-mum-01-ncp-ed-wkt-byte-7201153

मुंबई, ता. २५

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे इडी कार्यालयाच्या समोर येऊन निदर्शने केली यामुळे आम्ही त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करत आहोत चार ते पाच लोकांना मी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर माता रमाई पोलीस स्टेशन मध्ये दत्यासाठीची पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांनी बोलताना दिली.
बॅलार्ड पिअर या परिसरात असलेल्या ईडीच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत सरकार आणि या कारवाईचा विरोध केला. यामुळे पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर कार्यालय आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून दिवसभर या परिसरात एसआरपी आणि इतर पोलिस बल ठेवण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी केलेल्या निदर्शनानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून बॅलार्ड पियर परिसरामध्ये ठिकाणी पोलिसांची व्हॅन, आणि यंत्रणा लावण्यात आलीे आहे.Body:ईडी कार्यालावर बेकायदेशीररित्या आंदोलन करण्यात आल्याने आम्ही कारवाई केली ; संग्रामसिंग निशानदार
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.