ETV Bharat / state

मुंबईत अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई

ए.एम कॉल कनेक्ट या कॉल सेंटर कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेतील ग्राहकांशी संपर्क साधला जात होता. यावेळी कॉल सेंटरमधील व्यक्ती ही स्वतःला अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून अमेरिकेतील नागरिकांना वायग्रा, सियलीस, लिव्हेट्रो यासारख्या प्रतिबंधित औषध स्वस्तात विकण्याचे आमिष द्यायचे व ऑनलाईन ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडयचे.

mumbai
आरोपींचे दृश्य
author img

By

Published : Jan 21, 2020, 12:47 PM IST

मुंबई- अमेरिकी नागरिकांना लुबाडणाऱ्या शहरातील कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून भारतात प्रतिबंधित औषधींना अमेरिकी नागरिकांना विकण्याच्या नावाखाली त्यांना लुटले जायचे. या गुन्ह्यात समावेश असलेल्या दोन आरोपींना क्राईम ब्रांच युनिट १० च्या पथकाने अटक केली आहे.

याप्रकरणी माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिध

गेल्या काही दिवसांपासून शहरातील मरोळ परिसरात असलेल्या ए.एम कॉल कनेक्ट या कॉल सेंटर कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेतील ग्राहकांशी संपर्क साधला जात होता. यावेळी कॉल सेंटरमधील व्यक्ती ही स्वतःला अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून अमेरिकेतील नागरिकांना वायग्रा, सियलीस, लिव्हेट्रो यासारख्या प्रतिबंधित औषध स्वस्तात विकण्याचे आमिष द्यायचे व ऑनलाईन ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडायचे.

पोलिसांनी या कॉलसेंटरवर धाड मारली असता त्या ठिकाणी २२ व्यक्ती हे संगणकाला जोडलेला हेडफोन माईकवरुन विओआयपी ऑटो डायलच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधत होते. आणि औषध विक्रीच्या बहाण्याने त्यांच्याकडून डॉलरमध्ये पैसे घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून राऊटर, सर्वर कनेक्टर, संगणक, माईक, मोबाइल असे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी कॉल सेंटरचा चालक मुद्दसर मकानदार व चालक अ‌ॅशले डीसुजा या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात या आरोपींना हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा- 'भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठं करण्याचा सैफ अली खानचा प्रयत्न'

Intro:मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 10 केलेल्या कारवाईमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर द्वारे भारतात प्रतिबंध घालण्यात आलेले औषध व अमेरीकन नागरिकांना विकण्याचा नावाखाली लुटणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मरोळ परिसरात असलेल्या ए एम कॉल कनेक्ट या कॉल सेंटर कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेतील ग्राहकांशी संपर्क साधला जात होता. या वेळी कॉल सेंटर मधील व्यक्ती ही स्वतःला अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून अमेरिकेतील नागरिकांना वायग्रा, सियलीस , लिव्हेट्रो सारख्या प्रतिबंधित औषध स्वस्तात विकण्याच्या आमिष देऊन ऑनलाइन त्यांची ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडले जात होते .Body:पोलिसांनी या कॉलसेंटर धाड मारली असता त्या ठिकाणी 22 इसम हे संगणकाला जोडलेला हेडफोन माईक वरुन विओआयपी आटो डायल च्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून औषध विक्रीच्या बहाण्याने डॉलर मध्ये पैसे घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून राउटर सर्वर कनेक्टर संगणक माइक मोबाइल असं साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी या कॉल सेंटर चा चालक मुद्दसर मकानदार , व चालक एशल्ये डीसुजा या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात या आरोपीना हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपीना 21 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Conclusion:( बाईट- अकबर पठाण , डीसीपी क्राईम ब्रँच)

( रेडी टू एअर पॅकेज जोडले आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.