ETV Bharat / state

पीएमसी बँक खातेदारांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

पीएमसी बँक खातेदारांनी आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबई पोलीस आयुक्तांनी पीएमसी बँकेच्या ग्राहकांना आत्तापर्यंत झालेल्या पोलीस तपासाची माहिती दिली.

author img

By

Published : Oct 16, 2019, 4:03 PM IST

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे

मुंबई - पीएमसी बँक खातेदारांनी आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबई पोलीस आयुक्तांनी पीएमसी बँकेच्या ग्राहकांना आत्तापर्यंत झालेल्या पोलीस तपासाची माहिती दिली.

पीएमसी बँक खातेदारांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली

पीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील दिवाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. एचडीएल कंपनीचा मालक राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि बीएमसी बँकेचा माजी संचालक वरियम सिंग यांना 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा- भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस; सुप्रिया सुळेंचा निशाणा

आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेच्या आणखी एक संचालक सुरेंद्र सिंग अरोरा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आत्तापर्यंत पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एकूण चार जणांना अटक झाली आहे. या घोटाळा प्रकरणी 4050 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा 90 दिवसांमध्ये तपास पूर्ण केला जाईल. खातेदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.

Intro:पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना आज मुंबईतील दिवाणी न्यायालय मध्ये हजर करण्यात आले होते न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत एचडीएल कंपनीचे मालक राकेश वाजवा सारंग पाडवा व बीएमसी बँकेचे माजी संचालक व नियम सिंग त्यांना 23 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे . आज झालेल्या सुनावणीत आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला या प्रकरणी पीएमसी बँकेचा आणखीन एक संचालक सुरेंद्र सिंग अरोरा याला चौकशीसाठी ताब्यात सांगितलेला आहे .
Body:आतापर्यंत पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एकूण चार जणांना अटक झाली आहे. पीएमसी बँक खातेदारांनी आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पीएमसी बँक ग्राहकांना आत्तापर्यंत झालेल्या पोलिस तपासाची माहिती दिली . या बँक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 4050 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलेली असून याचा लिलाव केल्यानंतर ही सर्व रक्कम बँकेकडे दिली जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी येत्या 90 दिवसांमध्ये तपास पूर्ण केला जाईल असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. याबरोबरच पीएमसी बँक खातेदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असा आवाज सुद्धा करण्यात आला आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.