ETV Bharat / state

मुंबईत उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात मतदारांचे हाल, वाहतूक खोळंबली - loksabha

यावेळी युतीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र नेत मोठे शक्‍तिप्रदर्शन केले.

रॅलीत झेंडा नाचवताना कार्यकर्ते
author img

By

Published : Apr 8, 2019, 1:09 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्व उमेदवार प्रचारसभांसाठी जोर लावत आहेत. उमेदवारी अर्ज भरताना देखील शक्तीप्रदर्शन करण्याची संधी उमेदवार सोडत नाहीत. मुंबईत युतीच्या उमेदवारांनी असेच शक्तीप्रदर्शन आज केले. पण, या शक्तीप्रदर्शनावेळच्या वाद्यांच्या प्रचंड गोंगाटामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

अरविंद सावंत यांची उमेदवारी अर्ज भरतानाची रॅली

यावेळी युतीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र नेत मोठे शक्‍तिप्रदर्शन केले. आदित्य ठाकरे सुद्धा युतीच्या उमेदवाराच्या शक्तीप्रदर्शनासाठी आले होते. यावेळी ढोल, ताशा, बेंजो स्पीकर आणि समर्थकांनी एकच कल्ला केला होता. हा आवाज इतका प्रचंड होता का रस्त्यावरील लोकांना लहान मुलांना याचा त्रास जाणवत होता.

लोकसभा उमेदवारी अर्ज भरून हे उमेदवार लोकांची सेवा करण्यासाठी जातात. परंतु अर्ज भरतानाच रॅली काढत लोकांना गोंगाट आणि ट्रॅफिकचा त्रास दिला. त्यामुळे हे उमेदवार पुढे काय करतील याचा नेम नाही, अशी भावना लोकांमधून व्यक्त होत होती.

उमेदवारांच्या रंगारंग शक्ती प्रदर्शनात मतदारांचे हाल, वाहतूक खोळंबली...

मुंबई – 2019 च्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांतील युतीच्या उमेदवारांनी रॅली काढून जोरदार शक्‍तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. दुसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीतील काँग्रेस तसेच अजून काही पक्षातील उमेदवारांनीही आज अर्ज भरत आहेत असे समजते.

 यावेळीदक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र नेत मोठे शक्‍तिप्रदर्शन केले. व  आदित्य ठाकरे यांचा उपस्थित उमेदवारी अर्ज भरन्यासाठी निवडणूक आयोगाकडे मार्गक्रमण होताना दिसले.यावेळी ढोल ताशा ,बेंजो स्पीकर मुले लोकांचा कानाचा पडदा फाटेल इतका आवाज व ट्रॅफिक मुले लोक त्रस्त झाल्याचे दिसले.

लोकसभा उमेदवारी अर्ज भरून हे उमेदवार लोकांची सेवा करण्यासाठी जातात. परंतु त्यांनी अर्ज भरतानाच रॅली काढत लोकांना अति ध्वनी व ट्रॅफिक चे त्रास संकट दिले त्यावरून हे उमेदवार पुढे काय करतील याचा नेम नाही त्यामुळे नागरिकांनी योग्य आणि जपून मतदान करणं गरजेचं आहे.

व्हिज्युअल व्हाट्सएप केलेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.