ETV Bharat / state

पालिका अनुदानित शाळांमधील २० वर्ष सेवा झालेल्यांना मिळणार स्वेच्छा निवृत्ती - Municipality Aided School Voluntary Retirement

प्रस्ताव मंजूर झाल्याने आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० वर्षांची सेवा झाल्यावर स्वेच्छा निवृत्ती घेणे शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर
author img

By

Published : Nov 20, 2019, 8:35 PM IST

मुंबई- महापालिकेच्या प्राथमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी क्लिष्ट नियम होते. गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी पाठपुरावा करून या नियमात बदल करून घेतला. यामुळे २० वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना आता स्वेच्छा निवृत्तीचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

माहिती देताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर

सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी यांना २० वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती घेता येते. अशी स्वेच्छा निवृत्ती पालिकेच्या खासगी प्राथमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घेता येत नव्हती. घरगुती कारणांमुळे अनेकांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असली तरी ३० वर्ष सेवा किंवा ५३ वर्ष वय, अशी अट असल्याने कर्मचारी त्रस्त होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका शिक्षक व प्रिंसिपल असलेल्या माझ्यासारख्याला महापौरपदावर बसवले.

मी स्वत: शिक्षक असल्याने मला शिक्षकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहीत होते. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी पाठपुरावा केला. माझा कार्यकाळ दोन दिवसात संपत आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शिक्षण समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून आज सभागृहातही त्याला मंजुरी दिली. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० वर्षांची सेवा झाल्यावर स्वेच्छा निवृत्ती घेता येणे शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा- शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याच्या वृत्ताचे एकनाथ शिंदेंकडून खंडन

Intro:मुंबई - महापालिकेच्या प्राथमिक अनुदानीत शाळांमधील शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी क्लिष्ट नियम होते. गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी पाठपुरावा करून या नियमात बदल करून घेतला. यामुळे २० वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना आता स्वेच्छा निवृत्तीचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
Body:सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी यांना २० वर्षाच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती घेता येते. तशी स्वेच्छा निवृत्ती पालिकेच्या खासगी प्राथमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घेता येत नव्हती. घरगुती कारणामुळे अनेकांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असली तरी ३० वर्ष सेवा किंवा ५३ वर्ष वय अशी अट असल्याने कर्मचारी त्रस्त होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका शिक्षक व प्रिंसिपल असलेल्या माझ्यासारख्याला महापौरपदावर बसवले. मी स्वता शिक्षक असल्याने शिक्षकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहीत होते. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी पाठपुरावा केला. माझा कार्यकाळ दोन दिवसात संपत आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शिक्षण समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून आज सभागृहातही त्याला मंजुरी दिली. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० वर्षाची सेवा झाल्यावर स्वेच्छा निवृत्ती घेता येणे शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.