ETV Bharat / state

तलवारीच्या धाकेवर आईस्क्रीम विक्रेत्याला लुटणाऱ्या निग्रो नागरिकाला अटक - nigro thief in mumbai

रे रोड परिसरात आईस्क्रीमचा व्यावसाय करणाऱ्या एका व्यक्तीला तलवारीच्या धाकावर लुटणार्‍या एका परदेशी निग्रो नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

निग्रो चोरटा
author img

By

Published : Oct 27, 2019, 1:36 PM IST

मुंबई - येथील रे रोड परिसरात आईस्क्रीमचा व्यावसाय करणाऱ्या एका व्यक्तीला तलवारीच्या धाकावर लुटणार्‍या एका परदेशी निग्रो नागरिकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आलम लियाकत मंडल (वय 26 वर्षे) या आरोपीला अटक केली आहे.

26 ऑक्‍टोबरला मुंबईतील रे रोड परिसरात पीडित तक्रारदार हा मलाई आईस्क्रीमचा व्यवसाय करीत होता. यावेळेस आलम लियाकत मंडल हा आरोपी त्यास तलवारीच्या धाकावर धमकावू लागला. तक्रारदाराच्या ताब्यात असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम घेऊन जाताना रस्ता रोड येथील नागरिकांनी या आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता नशेत असलेल्या आरोपीने नागरिकांना तलवारीच्या धाकावर धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण कशाचे अधिकारी तपास करीत असताना सदरचा आरोपी रे रोड स्टेशन परिसरात मिळून आला. पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली तलवार हस्तगत केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:मुंबईतील रे रोड परिसरात मला आईस्क्रीमचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला तलवारीच्या धाकावर लुटणार्‍या निग्रो परदेशी नागरिकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे . याप्रकरणी पोलिसांनी आलम लियाकत मंडल (26) या आरोपीला अटक केली आहे.Body:26 ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील रे रोड परिसरात पीडित तक्रारदार हा मलाई आईस्क्रीमचा व्यवसाय करीत होता. यावेळेस आलम लियाकत मंडल हा आरोपी त्यास तलवारीच्या धाकावर धमकावून लागला. तक्रारदाराच्या ताब्यात असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम घेऊन जाताना रस्ता रोड येथील नागरिकांनी या आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता नशेत असलेल्या आरोपीने नागरिकांना तलवारीच्या धाकावर धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण कशाचे अधिकारी तपास करीत असताना सदरचा आरोपी रे रोड स्टेशन परिसरात मिळून आला.पोलिसांनी आरोपिकडून चोरी केलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली तलवार हस्तगत केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.