मुंबई : ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बीएमसी मुख्यालय तसेच मंत्रालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ७४ व्या देशभारत विविध ठीकाणी प्रासत्ताक दिनाची तयारी पुर्ण झाली आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आकर्षक रोषणाई
७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केरळ मधील मनमोहक दृश्य
जयपूरमधील सरकारी इमारती तिरंग्यात उजळून निघाल्या
सर्वोच्च न्यायालय परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला
भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे
७४ व्या प्रजासत्ताक दिनासाठी देश नटाला
जम्मुत प्रजासत्ताक दिनाचे विंहगम दृश्य
इंडिया गेट तिरंग्यात उजळून निघाले
सर्वोच्च न्यायालय
७४ व्या प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यावस्था
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परेडची तयारी करतांना जवान
हेही वाचा - Republic Day : ७४ वा प्रजासत्ताक दिन...तब्बल 3700 विद्यार्थ्यांनी साकारली महापुरुषांची प्रतिकृती