ETV Bharat / state

Mumbai Corona Update : रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ ३५२ नव्या रुग्णांची नोंद - मुंबईकरांच्या चिंतेत वाढ

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट पहायला मिळत होती. मात्र नंतर त्यात वाढ होत आहे आज शुक्रवारी त्यात आणखी वाढ होऊन ३५२ नव्या रुग्णांची (352 new patients) तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर (Patient recovery rate) ९८ टक्के असून १७९७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने (Number of patients increases) मुंबईकरांच्या चिंतेत वाढ (increases Mumbaikars worry).

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : May 27, 2022, 7:32 PM IST

मुंबई: शुक्रवारी कोरोनाच्या ३५२ नव्या रुग्णांची नोंद (new patients registered) झाली आहे. तर कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. आज २१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६४ हजार २७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४२ हजार ९१० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७९७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३३९६ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२१ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३५२ रुग्णांपैकी ३३७ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८७ बेड्स असून त्यापैकी ६८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. २५ मे ला २९५, २६ मे ला ३५०, २७ मे ला २१३ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा : BMC Reserved Wards Lottery : मुंबई महानगरपालिकेतील आरक्षित प्रभागांची ३१ मे रोजी आरक्षण सोडत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.