ETV Bharat / state

सोमवारी सकाळी लोकल व मेल सेवा सुरळीत असणार - मध्य रेल्वे - central railway

सोमवारी लोकल अथवा एक्सप्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेचे डी. आर.एम. संजय कुमार जैन यांनी सांगितले.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : May 27, 2019, 6:37 AM IST

मुंबई - विद्याविहार आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सांयकाळी ९ वाजता रेल्वे रुळावरून लोकल गाडी घसरली होती. त्यानंतर डब्यातून धुर निघू लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर सीएसटीकडे जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, या घटनेचा सोमवारी लोकल अथवा एक्सप्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेचे डी. आर. एम. संजय कुमार जैन यांनी सांगितले.

डी. आर. एम. संजय कुमार जैन माध्यमांशी बोलताना

घटनेनंतर रेल्वे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. लोकलचे चाक रुळावर रात्री १२ वाजता बसवून ही लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वर उभी करण्यात आली आहे. मात्र, दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे विस्कळीत झाली होती. रेल्वे रुळावरून उतरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या टाकून कुर्ला रेल्वे स्थानकाकडे पायी चालत जात होते. या नंतर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत झाली असून सोमवारी लोकल सेवेवर व मेल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेचे डी. आर.एम. संजय कुमार जैन यांनी यावेळी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून सुरक्षा अधिकारी तपास करत असल्याचे जैन यांनी सांगितले.

काल रविवार असल्यामुळे मेगाब्लॉक होता, त्यामुळे अर्ध्याहून अधिक ट्रेन रद्द केलेल्या होत्या. त्यातच आज सकाळी ठाणे रेल्वे स्थानकावर प्रगती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले होते. त्यामुळे एक तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती. आता संध्याकाळी मेगाब्लॉक संपताक्षणी विद्याविहार आणि कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावरून घसरली.

Intro:
सोमवारी सकाळी लोकल व मेल सेवा सुरळीत असणार कोणताही परिणाम होणार नाही.
डी. आर.एम. संजय कुमार जैन
मध्य रेल्वे

विद्याविहार आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान सांयकाळी 9 वाजता रेल्वे रुळावरून लोकल गाडी घसरली होती . आणि त्यानंतर डब्यातून धुर निघू लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर सीएसटीकडे जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती.यामुळे रेल्वे रुळावरून उतरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या टाकून कुर्ला रेल्वे स्थानकाकडे पायी चालत जात होते. रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली व लोकलचे चाक रुळावर रात्री 12 वाजता बसवून ही लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 3 वर उभी करण्यात आली आहे.मात्र दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे विस्कळीत झाली होती ती पूर्ववत झाली असून सोमवारी लोकल सेवेवर व मेल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व सुरळीत चालू आहे. असे मध्य रेल्वेचे डी. आर.एम. संजय कुमार जैन यांनी यावेळी सांगितले.Body:
सोमवारी सकाळी लोकल व मेल सेवा सुरळीत असणार कोणताही परिणाम होणार नाही.
डी. आर.एम. संजय कुमार जैन
मध्य रेल्वे

विद्याविहार आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान सांयकाळी 9 वाजता रेल्वे रुळावरून लोकल गाडी घसरली होती . आणि त्यानंतर डब्यातून धुर निघू लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर सीएसटीकडे जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती.यामुळे रेल्वे रुळावरून उतरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या टाकून कुर्ला रेल्वे स्थानकाकडे पायी चालत जात होते. रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली व लोकलचे चाक रुळावर रात्री 12 वाजता बसवून ही लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 3 वर उभी करण्यात आली आहे.मात्र दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे विस्कळीत झाली होती ती पूर्ववत झाली असून सोमवारी लोकल सेवेवर व मेल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व सुरळीत चालू आहे. असे मध्य रेल्वेचे डी. आर.एम. संजय कुमार जैन यांनी यावेळी सांगितले.

काल रविवार असल्यामुळे मेगाब्लॉक होता, त्यामुळे अर्ध्याहून अधिक ट्रेन रद्द केलेल्या होत्या . त्यातच आज सकाळी ठाणे रेल्वे स्थानकावर
प्रगती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले होते. त्यामुळे एक तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती. आता संध्याकाळी मेगाब्लॉक संपताक्षणी विद्याविहार आणि कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावरून घसरली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.