मुंबई - काही केल्या राणे - ठाकरे वाद मिटायला तयार नाही. सतत काही ना काही कारणावरुन या दोन घराण्यांमध्ये राजकीय वाकयुद्ध रंगताना दिसते. अशातच आता माजी खासदार निलेश राणेंनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे. निलेश राणेंनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
-
७ वर्ष झाली बाळासाहेब जाऊन पण आज ही जगाला दाखवण्यासाठी व बाळासाहेबांना शोभेल अशी एक ही वास्तू किव्हा स्मारक झालेलं नाही. लाज वाटली पाहिजे उद्धवला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">७ वर्ष झाली बाळासाहेब जाऊन पण आज ही जगाला दाखवण्यासाठी व बाळासाहेबांना शोभेल अशी एक ही वास्तू किव्हा स्मारक झालेलं नाही. लाज वाटली पाहिजे उद्धवला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 17, 2019७ वर्ष झाली बाळासाहेब जाऊन पण आज ही जगाला दाखवण्यासाठी व बाळासाहेबांना शोभेल अशी एक ही वास्तू किव्हा स्मारक झालेलं नाही. लाज वाटली पाहिजे उद्धवला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 17, 2019