ETV Bharat / state

New Year Celebration Destination : नवीन वर्षाची सुरूवात 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी करा - Famous places in Delhi

काही दिवसांवर न्यू इयर येऊन ठेपला ( New Year Celebration Destination) आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहात आहे. लोक नवीन वर्षाचे स्वागत सज्ज आहेत. त्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

New Year Celebration Destination
न्यू इयर
author img

By

Published : Nov 17, 2022, 4:01 PM IST

मुंबई : नव्या वर्षाची सुरूवात कुठं करायची. न्यू इयर कसा साजरा करावा, हा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे. आता अशा काही ठिकाणांची माहिती देणार आहोत जी नववर्षाच्या पार्टीसाठी सज्ज झाली ( New Year Celebration Destination) आहेत.

गोवा : नवीन वर्षाची सुरूवात गोव्याच्या नाइटलाइफ, समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या पार्ट्या, पब, बार, दिव्यांनी उजळलेले रस्ते यांच्या सानिध्यात घालवू ( Goa Beaches New Year Celebration ) शकता. पर्यटकांना सर्वात जास्त ते आकर्षित करतात. गोव्यात कळंगुट बीच, अंजुना बीच, मोबोर बीच, अश्वेम बीच, पालोलेम बीच यांसारखी उत्तम ठिकाणे आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोवा हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

दिल्ली : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दिल्ली हा एक चांगला पर्याय ( Famous places in Delhi ) आहे. दिल्लीत राहूनही दिल्लीकर त्यांच्या नवीन वर्षाच्या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. पार्टी प्रेमींसाठी दिल्लीत नवीन वर्ष साजरे करणे हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर इंडीया गेट, रेड फोर्ट, अक्षर झाम, गुरूद्वारा इथे जाऊ शकता.

केरळ : दक्षिण भारतात नवीन वर्ष साजरी करण्यासाठी केरळ हे सर्वोत्तम ठिकाण ( New Year celebrations in South India ) आहे. लोक निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आणि समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद घेतात. तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात राहून नववर्ष साजरे करायचे असेल, तर केरळ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मनाली : 2023 या वर्षात पर्वतांमध्ये राहून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक वेगळीच मजा ( New Year Celebration in Manali ) असते. मनालीमध्ये कुटुंब, मित्र आणि खास लोकांसोबत खाजगी पद्धतीनं नवीन वर्ष साजरे करून तुम्ही तुमचे नवीन वर्ष अविस्मरणीय बनवू शकता. मनालीच्या अनेक हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात.

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर हे या राज्याचे सर्वात मोठे शहर ( New Year Celebration in Jaipur ) आहे. याची स्थापना 18 नोव्हेंबर 1727 रोजी महाराजा जयसिंह दुसरे यांनी केली होती. जयपूरमध्ये राहून तुम्ही नवीन वर्षाचे अनेक प्रकारे स्वागत करू शकता. तुम्हाला हवे असल्यास चौकी धानीला भेट देऊन सांस्कृतिक नृत्य, कला, संगीत आणि राजस्थानी खाद्यपदार्थांचा आनंद लुटू शकता. याशिवाय येथील अनेक पबमध्ये न्यू इयर पार्टीचे आयोजन केले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.