ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न

author img

By

Published : Nov 28, 2019, 10:11 PM IST

महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेच नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.

mumbai
नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न

मुंबई - महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेच नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.

सह्याद्री अतिथीगृहावर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Intro:Body:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक संपन्न 

मुंबई -   महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेच नव्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक पार पडली.

सह्याद्री अतिथीगृहावर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप माहित नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.