ETV Bharat / state

लोकसभेसाठी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; पार्थ पवारांचे नाव नाही

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काही मतदार संघाच्या उमेदवारांची यादी जाहीर ...यादीत १२ मतदार संघाचा समावेश करण्यात आला आहे..पार्थ पवारांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही

राष्ट्रवादीची पहिली यादी जाही
author img

By

Published : Mar 14, 2019, 4:43 PM IST

Intro:Body:

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काही मतदार संघाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत १२ मतदार संघाचा समावेश करण्यात आला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या या यादीत मावळ मतदार संघातून पार्थ पवारांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तर, अहमदनगर बीडमधून कोण उमेदवार असतील हे अध्याप स्पष्ट झालेले नाही.

राष्ट्रवादी उमेदवार यादी निर्णायक अवस्थेत असून मित्रपक्षांशी चर्चा करून उर्वरित जागांवर निर्णय होईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर पक्ष अध्यक्ष शरद पवार व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या विश्वासाने मतं आजमावण्यात आली आणि आज पहिली यादी जाहीर करण्यात आली.

नगर-बीडच्या जागेचा लवकरच चर्चा करणार आहोत. काही नावे आमच्या मित्रपक्षांकडून येणार असल्याने ती देखील यादी आम्ही लवकर जाहीर करू असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आज जाहीर करण्यात आलेल्या 12 जागांमध्ये पार्थ पवार यांचे नाव नाही. शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या मुलाला कल्याणमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत या उमेदवारांचा समावेश आहे

  1. बारामती - सुप्रिया सुळे
  2. रायगड - सुनील तटकरे
  3. बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
  4. कोल्हापूर - धनंजय महाडिक
  5. सातारा - उदयनराजे भोसले
  6. परभणी - राजेश विटेकर
  7. जळगाव - गुलाबराव देवकर
  8. कल्याण - बाबाजी पाटील
  9. मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील
  10. ठाणे - आनंद परांजपे
  11. हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरीला पाठिंबा तिथे राजू शेट्टी लढतील
  12. लक्षद्वीप - मोहम्मद फैजल

बारामती - सुप्रिया सुळे

रायगड - सुनील तटकरे

बुलढाणा - राजेंद्र शिंगणे

कोल्हापूर - धनंजय महाडिक

सातारा - उदयनराजे भोसले

परभणी - राजेश विटेकर

जळगाव - गुलाबराव देवकर

कल्याण - बाबाजी पाटील

मुंबई उत्तर पुर्व - संजय दिना पाटील

ठाणे - आनंद परांजपे

हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरीला पाठिंबा तिथे राजू शेट्टी लढतील

लक्षद्वीप - मोहम्मद फैजल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.