ETV Bharat / state

तरुणींचा उत्साह पाहून खासदार सुप्रिया सुळे रमल्या सेल्फीत - mp

राज्यातून आलेल्या प्रत्येक तरुणांची चौकशी आणि त्यांची माहिती घेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांनी फोटोसेशन केले. यानंतर आपल्याला हे फोटो फेसबुक आणि इतर सोशल माध्यमांवर टाकायचे असल्याचे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

तरुणींचा उत्साह पाहून खासदार सुप्रिया सुळे रमल्या सेल्फीत
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:06 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील तरुण आणि तरुणींना राष्ट्रवादीकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात नेत्या व खासदार सुप्रिया सुळे राज्यातील तरुणींचा उत्साह पाहून प्रभावित झाल्या. सकाळचे पहिले सत्र संपल्यानंतर राज्यभरातील आलेल्या तरुणींसोबत सेल्फी काढण्यात त्या रमून गेल्या.

इतकेच नाही तर राज्यातून आलेल्या प्रत्येक तरुणांची चौकशी आणि त्यांची माहिती घेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांनी फोटोसेशन केले. यानंतर आपल्याला हे फोटो फेसबुक आणि इतर सोशल माध्यमांवर टाकायचे असल्याचे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

तरुणींचा उत्साह पाहून खासदार सुप्रिया सुळे रमल्या सेल्फीत

'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्या म्हणाल्या, "राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना ही सात-आठ वर्षांपूर्वी नवीन विचार आणि नवीन संकल्पना यासाठीच झाली. आता अनेक तरुणी नवीन विचार घेऊन समोर येत असून पक्षासाठी योगदान देत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे."

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज दिवसभरात राज्यातील युवतींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठीची प्रमुख जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली होती. सकाळपासून सुळे यांच्यासह राज्यभरातील अनेक राजकीय विश्लेषक, सामाजिक जाणकार आणि पुरोगामी विचारांच्या काही विचारवंतांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी विदर्भ, मराठवाडा आणि नागपूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात युवती आल्या होत्या.

Intro:तरुणींचा उत्साह पाहून खासदार सुप्रिया सुळे रमल्या सेल्फीत..

Body:तरुणींचा उत्साह पाहून खासदार सुप्रिया सुळे रमल्या सेल्फीत..

mh-mum-ncp-supriya-byte-7201153
mh-mum-ncp-supriya-sel-vhij-1-7201153
mh-mum-ncp-supriya-sel-vhij-2-7201153
mh-mum-ncp-supriya-sel-vhij-3-7201153

मुंबई, ता. 7 :

निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आणि युवतींच्या प्रशिक्षणाचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात येईल तरुण आणि तरुणींना राष्ट्रवादीकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि त्यासाठीच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात असून त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे राज्यातील तरुणींचा उत्साह पाहून प्रभावित झाल्या. सकाळचे पहिले सत्र संपल्यानंतर राज्यभरातील आलेल्या तरुण सोबत सेल्फी काढण्यात त्या रमून गेल्या.

इतकेच नाही तर राज्यातून आलेल्या प्रत्येक तरुणांची चौकशी आणि त्यांची माहिती घेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांनी फोटोसेशन हे केले अनेकांचे मोबाईल हातात घेत त्यांच्यासोबत आपले फोटो काढून घेतले.आपल्याला हे फोटो फेसबुक आणि इतर शोशल माध्यमावर टाकायचे असल्याचे त्या सांगायला विसरल्या नाहीत.
'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्या म्हणाल्या, "राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना ही सात-आठ वर्षांपूर्वी झाली.नवीन विचार, नवीन संकल्पना यासाठीच झाली.आता अनेक तरुणी नवीन विचार घेऊन समोर येत असून पक्षासाठी योगदान देत आहेत आणि त्यासोबत नवीन लीडरशिप देत असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे."

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज दिवसभरात राज्यातील युवतींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले यासाठीची प्रमुख जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली होती. सकाळपासून सुळे यांच्यासह राज्यभरातील अनेक राजकीय विश्लेषक सामाजिक जाणकार आणि त्यासोबत पुरोगामी विचाराचे काही विचारवंतांनी यावेंळी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी विदर्भ मराठवाडा नागपूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात युवती या प्रशिक्षणाला आल्या होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.