ETV Bharat / state

आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात - जितेंद्र आव्हाड - Jitendra Awhad criticizes BJP

शिवसेना नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या भांडुप येथील 'मैत्री' निवासस्थानी विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थिती दर्शवली.

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Nov 15, 2019, 1:54 PM IST

मुंबई - 'ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात,' अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलारांवर केली. शिवसेना नेते संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत शिवसेनेचे निष्ठावंत नेते असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात

शिवसेना नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या भांडुप येथील 'मैत्री' निवासस्थानी विविध पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थिती दर्शवली.

हेही वाचा - शेतकऱ्यांची गंभीर स्थिती सरकारच्या कानावर घालून मदतीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार

'संजय आणि माझी मैत्री 28 वर्षांपासून असून ते मला वरिष्ठ आहेत. संजय राऊत आणि मी टोकाची भूमिका मांडतो त्यामुळे आम्ही बरेचदा अडचणीत येतो. राज्यातील सत्ता स्थापनेच्या आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू आहेत', अशी माहिती आव्हाडांनी दिली.

गुरूवारी भाजप नेते नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या खेळात आणि राजकारणात काहीही होऊ शकते, असे गुरुवारी वक्तव्य केले. यावर गडकरी कदाचित शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे येतील असे आव्हाड म्हणाले.

Intro:आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस नेते

शिवसेना नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यानी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली यावेळी प्रसार माध्यमांना बोलताना आव्हाड यांनी राऊत आणि माझी मैत्री ही फार जुनी असल्याचे आणि ते शिवसेनेचे निष्ठावंत आहेत तसेच मी शरद पवार निष्ठावंत यांचा असल्याचे सांगितलेBody:आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस नेते

शिवसेना नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यानी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली यावेळी प्रसार माध्यमांना बोलताना आव्हाड यांनी राऊत आणि माझी मैत्री ही फार जुनी असल्याचे आणि ते शिवसेनेचे निष्ठावंत आहेत तसेच मी शरद पवार निष्ठावंत यांचा असल्याचे सांगितले.

संजय व माझी मैत्री ही 28 वर्षांपासून असून ते माझ्यावर वरिष्ठ आहेत ते मित्र असल्यासारखे आव्हाड म्हणाले संजय राऊत आणि मी पक्षाची भूमिका ही टोकाची भूमिका मांडत होतो त्यामुळे बरेचदा अडचणीत येतो मी अडचणीत येतो पण राऊत किती अडचणीत आल्याचे मी कधी पाहिले नसल्याचे म्हणाले राज्यातील सत्ता स्थापनेच्या आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका सुरू असून यात मिनिमम प्रोग्राम फार्मूला बनत आहे त्यात मी नसल्याने आमचे नेते आहेत यामुळे कुठेही माझा संबंध नाही असे आव्हाड यांनी सांगितले अशिष शेलार यांनी आमच्यात व शिवसेनेत कोणतरी अदृश्य शक्ती विसंगती टाकत असल्याचे वक्त्यव केले होते यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की ते कुठे खोटं बोलतात जे पण बोलतात ते रेटून बोलतात त्यामुळे त्यांच्यात विसंगती ही कुठे आहे अशा खोचक टोला मारला यानंतर गडकरी यांनी क्रिकेटच्या खेळात आणि राजकारणात काहीही होऊ शकते असे काल वक्तव्य केले होते यावर जितेंद्र आव्हाड यांनी गडकरी कदाचित शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडे येतील असे म्हणाले
Byt: जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस नेते
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.