देशभर नागरिकत्व कायदा आणि NRC च्या पार्श्वभूमीवर अत्यंत अशांततेचे वातावरण आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा बाधा होईल, असे कोणतेही कृत्य राज्यातील कोणत्याही घटकांकडून होऊ नये हे आवाहन. #CAA_NRC_Protests pic.twitter.com/x0UmzC4GAN

— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 20, 2019
", "primaryImageOfPage": { "@id": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5442542-thumbnail-3x2-oaoaoa.jpg" }, "inLanguage": "mr", "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "contentUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5442542-thumbnail-3x2-oaoaoa.jpg" } } }

देशभर नागरिकत्व कायदा आणि NRC च्या पार्श्वभूमीवर अत्यंत अशांततेचे वातावरण आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा बाधा होईल, असे कोणतेही कृत्य राज्यातील कोणत्याही घटकांकडून होऊ नये हे आवाहन. #CAA_NRC_Protests pic.twitter.com/x0UmzC4GAN

— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 20, 2019
", "articleSection": "state", "articleBody": "नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशासह राज्यभर आंदोलने होत आहेत. नागरिकत्व कायदा आणि NRC च्या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, लोक सरत्यावर उतरले आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन एका पत्रकाद्वारे केले आहे.मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशासह राज्यभर आंदोलने होत आहेत. नागरिकत्व कायदा आणि NRC च्या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, लोक सरत्यावर उतरले आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन एका पत्रकाद्वारे केले आहे. देशभर नागरिकत्व कायदा आणि NRC च्या पार्श्वभूमीवर अत्यंत अशांततेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बाधा होईल, असे कोणतेही कृत्य राज्यातील कोणत्याही घटकांकडून होऊ नये हे आवाहन. #CAA_NRC_Protests pic.twitter.com/x0UmzC4GAN— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 20, 2019 देशभर नागरिकत्व कायदा आणि NRC च्या पार्श्वभूमीवर अत्यंत अशांततेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बाधा होईल, असे कोणतेही कृत्य राज्यातील कोणत्याही घटकांकडून होऊ नये हे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी हे परिपत्रक आपल्या ट्वीटरवर प्रसिद्ध करत शांततेचे आवाहन केले आहे.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. मात्र, कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे कधीही समर्थन करता येणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही हिंसक आंदोलनात सामील होऊ नये असे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/ncp-has-released-letter-calling-for-peace-for-caa-and-nrc-issue/mh20191220225136333", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-12-20T22:51:45+05:30", "dateModified": "2019-12-20T22:51:45+05:30", "dateCreated": "2019-12-20T22:51:45+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5442542-thumbnail-3x2-oaoaoa.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/ncp-has-released-letter-calling-for-peace-for-caa-and-nrc-issue/mh20191220225136333", "name": "प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार, मात्र हिंसेचे समर्थन नाही - राष्ट्रवादी", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5442542-thumbnail-3x2-oaoaoa.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5442542-thumbnail-3x2-oaoaoa.jpg", "width": 1200, "height": 900 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / state

प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार, मात्र हिंसेचे समर्थन नाही - राष्ट्रवादी -

देशभर नागरिकत्व कायदा आणि NRC च्या पार्श्वभूमीवर अत्यंत अशांततेचे वातावरण आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा बाधा होईल, असे कोणतेही कृत्य राज्यातील कोणत्याही घटकांकडून होऊ नये हे आवाहन. #CAA_NRC_Protests pic.twitter.com/x0UmzC4GAN
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 20, 2019

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात  देशासह राज्यभर आंदोलने होत आहेत. नागरिकत्व कायदा आणि NRC च्या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, लोक सरत्यावर उतरले आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन एका पत्रकाद्वारे केले आहे.

NCP has released letter calling for peace
राष्ट्रवादीचे पत्रक प्रसिद्ध
author img

By

Published : Dec 20, 2019, 10:51 PM IST

मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशासह राज्यभर आंदोलने होत आहेत. नागरिकत्व कायदा आणि NRC च्या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, लोक सरत्यावर उतरले आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन एका पत्रकाद्वारे केले आहे.

• देशभर नागरिकत्व कायदा आणि NRC च्या पार्श्वभूमीवर अत्यंत अशांततेचे वातावरण आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा बाधा होईल, असे कोणतेही कृत्य राज्यातील कोणत्याही घटकांकडून होऊ नये हे आवाहन. #CAA_NRC_Protests pic.twitter.com/x0UmzC4GAN

— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशभर नागरिकत्व कायदा आणि NRC च्या पार्श्वभूमीवर अत्यंत अशांततेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बाधा होईल, असे कोणतेही कृत्य राज्यातील कोणत्याही घटकांकडून होऊ नये हे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी हे परिपत्रक आपल्या ट्वीटरवर प्रसिद्ध करत शांततेचे आवाहन केले आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. मात्र, कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे कधीही समर्थन करता येणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही हिंसक आंदोलनात सामील होऊ नये असे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे.

Intro:Body:

प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार, मात्र, हिंसेचे समर्थन नाही, राष्ट्रवादीचे पत्रक प्रसिद्ध

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.